Police Bharti Question Paper 60 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/01/2020 1. एक बाहुली 680 रुपयांना विकल्यामुळे दुकानदाराला विक्रीच्या 50% नफा होतो. तर त्या दुकानदाराला शेकडा नफा किती होत असेल? 60% 100% 50% 75% 2. तिचे मुख जणू काय चंद्रमा आहे ! अलंकार ओळखा उत्प्रेक्षा उपमा यमक रूपक 3. तीन क्रमवार विषम संख्यांची सरासरी 13 आहे. त्याच क्रमातील आणखी दोन पुढच्या विषम संख्या मिळविल्यास नवीन सरासरी किती येईल? 14 16 17 15 4. माझे 9 वर्षांपूर्वीचे वय आणि 9 वर्षानंतर चे वय यांचे गुणोत्तर 5:14 आहे. तर माझे आजचे वय किती वर्षे असेल? 23 21 22 19 5. 4T + 5T = 81 तर 5T – 4T = ? 18 27 9 36 6. साक्षी उत्तरेला 4 किमी चालत गेली त्यानंतर उजवीकडे 4 किमी चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळत ती 8 किमी चालली आणि पुन्हा उजवीकडे वळत 4 किमी चालली. तर आता ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल? 8 किमी 2 किमी 10 किमी 4 किमी 7. खालील पैकी कोणत्या महाराष्ट्रीयन संताचे पंजाब मध्ये मंदिरे आहे? संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास 8. चुकीची जोडी ओळखा मारुतीचे शेपूट – लांबत जाणारे काम सोन्याचे दिवस – चांगले दिवस इंद्राची बाग – नंदन वन लवकर उठणारा – सूर्यवंशी 9. मिश्र वाक्य ओळखा काल अभ्यास करायला वेळ मिळाला नाही मी काल अभ्यास केला नाही कारण काल सुट्टी होती काल सुट्टी होती म्हणून मी काल अभ्यास केला नाही काल सुट्टी असल्यामुळे मी काल अभ्यास केला नाही 10. 121123112341123451 यामालिकेतील उजवीकडील तिसरे पद डावीकडील तिसऱ्या पद पेक्षा ….. 3 ने लहान आहे 3 ने मोठे आहे दोन्ही पदे समान आहे 2 ने लहान आहे 11. खालील पैकी अर्धवाहक पदार्थ कोणता आहे? एबॉनाईट कॉपर अल्युमिनियम सिलिकॉन 12. मालिका पूर्ण करा 9 17 29 33 49 49 ? 56 78 69 43 13. जगप्रसिध्द खेळाडू मॅरीडोना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेबल टेनिस हॉकी व्हॉलीबॉल फुटबॉल 14. बी या टोपण नावाने साहित्य क्षेत्रात योगदान देणारे साहित्यिक कोणते ? माधव ज्युलियन राम गणेश गडकरी प्रल्हाद केशव अत्रे नारायण मुरलीधर गुप्ते 15. भारतीय राज्य घटनेवर मूलभूत कर्तव्ये बाबत या देशाच्या घटनेचा प्रभाव पडला आहे. अमेरिका फ्रान्स आयर्लंड जपान Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक