Police Bharti Question Paper 63 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/01/2020 1. प्रमोशन यादी मध्ये त्याचे नाव वगळत साहेबांनी आपल्या अपमानाचा …… घेतला. मागोवा बेत वचपा सूड 2. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राला ‘ पाकिस्तान’ असे संबोधण्यात यावे ही संकल्पना रहमत अली चौधरी यांनी …… या पुस्तकात मांडली मिशन ऑफ अनादर नेशन डू ऑर डाय वुई नीड सेपरेट नेशन नाऊ ऑर नेव्हर 3. 600 लिटर क्षमता असणारी एक पाण्याची टाकी एक नळ 12 तासात भरतो. जर हा नळ पाऊण टाकी भरेपर्यंत चालू ठेवला तर उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल? 4 तास 6 तास 5 तास 3 तास 4. एकवचन अनेकवचन चुकीची जोडी निवडा चूक – चुका गरुड – गरुड वीट – वीटा वाडा – वाडे 5. विभाने चहा केला. या वाक्याचा प्रकार ओळखा नवीन कर्मणी समापन कर्मणी प्रधान कर्तुक कर्मणी शक्य कर्मणी 6. खालील पर्यायातून अशी संख्या निवडा ज्या संख्येला 8 12 किंवा 16 पैकी कोणत्याही संख्येने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 1 उरते. 99 92 97 94 7. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून गेलेले आहे? 8 7 6 9 8. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी गोपाळ गणेश आगरकर धोंडो केशव कर्वे 9. खालील शब्दामध्ये फक्त एक शब्द शुद्ध आहे त्या शब्दाचा पर्याय निवडा पवित्र परंतू पारितोषीक प्रतिनीधी 10. 18 च्या तीनपटीतून 9 ची सहापट वजा केल्यास बाकी किती उरेल? 18 27 0 9 11. लयबद्ध मालिका पूर्ण करा – aa_bbcc_ddeef_f bdf acf adf bcf 12. BANK = 56 आणि TANK = 92 तर RANK =? 39 78 44 88 13. 220 रुपयांची वस्तू 20% सूट देऊन विकली तरीही त्या वस्तूवर 10% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असेल? 176 160 180 200 14. चुकीचे पद ओळखा 11 33 22 55 66 77 44 99 55 77 44 55 66 15. पुरुषांमध्ये केलेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्र क्रियेला ….. म्हणतात. Contraceptive Pills यापैकी नाही Vasectomy Tubectomy Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
6