Police Bharti Question Paper 66 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/02/2020 1. घाईत असल्यामुळे सोहम 3 तास 15 मिनिटात 260 किमी अंतर बाईक वर जातो तर त्याचा ताशी वेग किती असेल? [ onlinetest.sbfied.com ] 60 80 90 75 2. शत्रूला मिळालेल्या पहारेकर्यांनी (…….) केल्यामुळे दरोडेखोरांनी ( …….. ) – खालील पैकी कोणत्या वाक्य प्रचाराचा गट हे वाक्य अर्थपूर्ण करू शकेल? [ onlinetest.sbfied.com ] काखा वर करणे कुंपणाने शेत खाणे दुर्लक्ष करणे तडीस नेणे दुर्लक्ष करणे कंबर कसणे कानाडोळा करणे डाव साधणे 3. खालीलपैकी कोणता शब्द रात्र या शब्दाचा विरुद्धार्थी नाही? [ onlinetest.sbfied.com ] रजनी यामिनी निशा योगिनी 4. मी तू आणि तो सर्व एकाच माळेचे मणी आहोत. – या वाक्यात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे? [ onlinetest.sbfied.com ] सर्व तो तू मी 5. काही खांबांना ABCDEFGHI असे नाव दिलेले आहे. आणि लगतच्या दोन खांबामध्ये 400 मीटर चे अंतर आहे. तर CH मध्ये किती अंतर असेल? [ onlinetest.sbfied.com ] 1800 मीटर 2000 मिटर 2200 मीटर 2400 मीटर 6. कांदे बटाटे दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यावर खालील पैकी कोणत्या किरणांचा मारा केला जातो? [ onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही कॅथोड आणि गॅमा किरण फक्त कॅथोड किरण फक्त गॅमा किरण 7. 3.18 / 0.318 + 6.43 / 0.643 = ? [ onlinetest.sbfied.com ] 2000 200 20 2 8. मुंबईचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्याला ओळखले जाते? [ onlinetest.sbfied.com ] गोपाळ कृष्ण गोखले दादाभाई नौरोजी फिरोज शहा मेहता महादेव गोविंद रानडे 9. एका सांकेतिक भाषेत + – × ÷ या साठी अनुक्रमे P Q R S ही अक्षरे वापरली जातात. तर 16R4S8P3Q4=? [ onlinetest.sbfied.com ] 4 12 7 18 10. सह्याद्री एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांना जोडते? [ onlinetest.sbfied.com ] सोलापूर मुंबई मुंबई पुणे कोल्हापूर मुंबई कोल्हापूर गोंदिया 11. कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी विधेयकाचे …… वेळा वाचन होणे आवश्यक आहे. [ onlinetest.sbfied.com ] पाच तीन दोन चार 12. जर 26 जानेवारी 2019 या दिवशी शनिवार असेल तर त्या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी येईल? [ onlinetest.sbfied.com ] गुरुवार शुक्रवार बुधवार मंगळवार 13. राजनीती समिधा पेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. आणि राजनीती चे वय समिधा च्या दुप्पट आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती? [ onlinetest.sbfied.com ] 10 16 14 12 14. 1+2+3+4+5…….+30=? [ onlinetest.sbfied.com ] 483 465 478 480 15. वरचा मजला रिकामा आहे. या वाक्यात वरचा हा शब्द ….. आहे [ onlinetest.sbfied.com ] विशेषण क्रियाविशेषण क्रियापद सर्वनाम Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir 100 market chi pariksha gya.