Police Bharti Question Paper 67

1. घटक राज्यांचे विधान परिषद हे …. आणि …. सभागृह आहे. [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 123pqrs678jklm या मालिकेतील सर्व अंक एका बाजूला घेऊन उतरत्या क्रमाने लावल्यास उजव्या बाजूचा दुसरा अंक कोणता येईल? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. नैऋत्य दिशेला उजवा हात असणाऱ्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका दुकानदाराने 1 रुपये या भावाने 400 मेणबत्या विकण्यासाठी आणल्या जर विकण्यापूर्वी त्यातील 80 मेणबत्या खराब झाल्या तर उरलेल्या मेणबत्या प्रत्येकी किती रुपयांना विकाव्या म्हणजे त्याला नफा किंवा तोटा होणार नाही? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. अप्रस्तुत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. खालील पैकी कोणता  तत्पुरुष समसाचा प्रकार नाही? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सर्दी झाली ….. मी शाळेत जाणार नाही. हे वाक्य मिश्र वाक्य करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. …… नदीलाच बांगलादेश मध्ये पद्मा म्हणून ओळखले जाते. [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. देशात …. ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी ….. महाराष्ट्रात आहेत. [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 18 चे 200 % + 18 ची दुप्पट = ? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका संख्येत 9 मिळवण्या ऐवजी त्या संख्येतून 9 वजा केले तर उत्तर 55 येते तर मूळ उत्तर चुकलेल्या उत्तरापेक्षा किती ने मोठे असेल? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. आताच प्रमोशन मिळालेले साहेब आज का आले नाही? या वाक्यात उद्देश ओळखा [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सोडवा [ onlinetest.sbfied.com ]

पोलीस भरती प्रश्नपत्रिका

 
 
 
 

14. एका मैदानात काही रिक्षा आणि काही मोटार सायकल आहेत. जर रिक्षांची संख्या मोटार सायकल च्या संख्येच्या दीडपट असेल आणि एकूण चाकांची संख्या 52 असेल तर रिक्षांची संख्या किती असेल? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. वृत्तपत्रांवरील बंधने काढल्यामुळे …… यांना  वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते. [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now