Police Bharti Question Paper 67 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/02/2020 1. एका मैदानात काही रिक्षा आणि काही मोटार सायकल आहेत. जर रिक्षांची संख्या मोटार सायकल च्या संख्येच्या दीडपट असेल आणि एकूण चाकांची संख्या 52 असेल तर रिक्षांची संख्या किती असेल? [ onlinetest.sbfied.com ] 16 12 8 9 2. …… नदीलाच बांगलादेश मध्ये पद्मा म्हणून ओळखले जाते. [ onlinetest.sbfied.com ] सिंधू ब्रह्मपुत्रा गंगा यमुना 3. सोडवा [ onlinetest.sbfied.com ] 76 74 64 68 4. 123pqrs678jklm या मालिकेतील सर्व अंक एका बाजूला घेऊन उतरत्या क्रमाने लावल्यास उजव्या बाजूचा दुसरा अंक कोणता येईल? [ onlinetest.sbfied.com ] 6 3 1 2 5. वृत्तपत्रांवरील बंधने काढल्यामुळे …… यांना वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते. [ onlinetest.sbfied.com ] लॉर्ड डलहौसी लॉर्ड ऑकलंड लॉर्ड वेलस्ली चार्ल्स मेटकॉफ 6. एका संख्येत 9 मिळवण्या ऐवजी त्या संख्येतून 9 वजा केले तर उत्तर 55 येते तर मूळ उत्तर चुकलेल्या उत्तरापेक्षा किती ने मोठे असेल? [ onlinetest.sbfied.com ] 27 18 36 9 7. खालील पैकी कोणता तत्पुरुष समसाचा प्रकार नाही? [ onlinetest.sbfied.com ] अलुक नत्र समाहार कर्मधारय 8. सर्दी झाली ….. मी शाळेत जाणार नाही. हे वाक्य मिश्र वाक्य करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. [ onlinetest.sbfied.com ] तर आणि किंवा म्हणून 9. देशात …. ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी ….. महाराष्ट्रात आहेत. [ onlinetest.sbfied.com ] 12 6 13 6 12 5 13 5 10. घटक राज्यांचे विधान परिषद हे …. आणि …. सभागृह आहे. [ onlinetest.sbfied.com ] कनिष्ठ प्रथम वरिष्ठ द्वितीय कनिष्ठ द्वितीय वरिष्ठ प्रथम 11. अप्रस्तुत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? [ onlinetest.sbfied.com ] ज्याची स्तुती नाही करता येत ते विषय सोडून दुसरीकडेच बोलणे ज्याची प्रस्तावना करता येत नाही ते जे अजुन प्रगट झाले नाही ते 12. एका दुकानदाराने 1 रुपये या भावाने 400 मेणबत्या विकण्यासाठी आणल्या जर विकण्यापूर्वी त्यातील 80 मेणबत्या खराब झाल्या तर उरलेल्या मेणबत्या प्रत्येकी किती रुपयांना विकाव्या म्हणजे त्याला नफा किंवा तोटा होणार नाही? [ onlinetest.sbfied.com ] 1.25 रुपये 1 रुपये 1.5 रुपये 2 रुपये 13. नैऋत्य दिशेला उजवा हात असणाऱ्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ onlinetest.sbfied.com ] वायव्य ईशान्य पूर्व आग्नेय 14. आताच प्रमोशन मिळालेले साहेब आज का आले नाही? या वाक्यात उद्देश ओळखा [ onlinetest.sbfied.com ] मिळालेले आले साहेब नियुक्ती 15. 18 चे 200 % + 18 ची दुप्पट = ? [ onlinetest.sbfied.com ] 72 54 36 90 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक