Police Bharti Question Paper 73

1. सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा

 
 
 
 

2. नवीन नियमानुसार 25 मुलांसाठी 2 शिक्षक असावे असे ठरले आहे. जर शाळेत एकूण 450 मुले असतील तर किती शिक्षकांची नेमणूक करावी लागेल?

 
 
 
 

3. 31 – 40 दरम्यान 3 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो?

 
 
 
 

4. मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे?

 
 
 
 

5. गॅमा किरणांवर कोणता प्रभार असतो?

 
 
 
 

6. एका वर्षा अखेरीस 357 रू व्याज मिळवण्यासाठी 3 टक्के दराने बँकेत किती रुपये ठेवावे लागतील?

 
 
 
 

7. सूर्याकडे बघत असणारी लावण्या उजव्या हाताला 90 अंशात वळली. त्यानंतर पुन्हा 45 अंशात उजवीकडे वळली आणि शेवटी 135 अंशात डावीकडे वळली. तर आता तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

8. संग तसा रंग – ह्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा

 
 
 
 

9. 1501 ते 3000 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असली पाहिजे?

 
 
 
 

10. राम चा पगार आणि त्याच्या बचतीचे गुणोत्तर 5:1 आहे. यावरून राम किती टक्के वार्षिक बचत करत असेल?

 
 
 
 

11. सोडवा : 16 x 23 ÷ 8 + 9 – 12 =?

 
 
 
 

12. अलंकार ओळखा – देह देवाचे मंदिर | आत आत्मा परमेश्वर ||

 
 
 
 

13. एका चौकानाच्या चार कोनांचे अंशामध्ये मापे अनुक्रमे 70 125 55 आणि x इतकी आहेत तर x किंमत किती असेल?

 
 
 
 

14. एक 600 मीटर लांबीची आगगाडी एका पुलाला ओलांडण्यासाठी 40 मी प्रति सेकंद यावेगाने 30 सेकंद वेळ घेते तर त्या पुलाची लांबी किती असेल?

 
 
 
 

15. उरलासुरला भात कामवाली बाई घेऊन गेली. या वाक्यातील उरलासुरला हा शब्द …. आहे

 
 
 
 

16. लयबद्ध मालिका पूर्ण करा – 12_234345_5656_678

 
 
 
 

17. सोडवा : 0.44 + 0.440 + 5.44 – 1.880

 
 
 
 

18. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या वृत्तपत्राचे नाव काय होते?

 
 
 
 

19. तीन संख्यांची सरासरी 32 आहे. त्यापैकी दोन संख्या 13 आणि 34 आहे तर तिसरी संख्या कोणती असेल?

 
 
 
 

20. माझे काही बरेवाईट झाले तर तुम्ही ही जबाबदारी घ्या. या वाक्यातील बरेवाईट शब्दाचा समास ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 20


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


5 thoughts on “Police Bharti Question Paper 73”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now