Police Bharti Question Paper 76 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/02/2020 1. राफेल नदाल ह्या प्रसिद्ध टेनिस खेळाडूचा देश कोणता आहे? अमेरिका सर्बिया स्पेन स्वित्झर्लंड 2. EROJMLUTS या अक्षर मालिकेतील पहिल्या तिसऱ्या पाचव्या सातव्या आणि नवव्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याचे मधले अक्षर कोणते असेल? U M E S 3. पुढील वाक्यासाठी योग्य अव्यय निवडा – मदत करावी … बोलून दाखवू नये तरीही शिवाय आणि पण 4. काही लिटर मिश्रणात पाणी आणि दुधाचे प्रमाण 1:2 आहे. जर मिश्रणात पाणी दुधापेक्षा 14 लिटर ने कमी असेल तर मिश्रणात दुधाचे प्रमाण किती लिटर असेल? 21 42 28 14 5. सम्राट अशोक खालील पैकी कोणत्या राजघराण्याचे होते ? वर्धन मौर्य गुप्त चालुक्य 6. नाणे म्हणजे कप ; कप म्हणजे नारळ; नारळ म्हणजे मेणबत्ती; मेणबत्ती म्हणजे दिवा तर चहा कशात घ्यावा लागेल? यापैकी नाही मेणबत्ती नारळ कप 7. माझ्या ….. जाऊ नको नाहीतर तुझी ….. लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. – या वाक्यात कोणत्या एकाच शब्दाचे रूप वापरता येईल? पुढे नादी वाट मागे 8. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा DM GU EO BF 9. नीता चे वय प्रवीणच्या वयापेक्षा 4 वर्षाने जास्त आहे. प्रफुलचे वय नीताच्या वयापेक्षा 2 वर्षाने जास्त आहे. जर प्रफुल आणि नीताच्या वयाची बेरीज 36 वर्षे असेल तर प्रवीण चे वय किती असेल? 14 16 15 13 10. 16P+166= 3P8 तर P ची किंमत किती असेल? 3 4 1 2 11. खालील पैकी कोणते वाक्य योग्य आहे? कोणी तिरस्कार करून कोणी मोठा होत नसतो. कोणाचा तिरस्कार करून तू मोठा होत नसतो. कोणाचा तिरस्कार घेऊन कोणी मोठा होत नसतो. कोणाचा तिरस्कार करून कोणी मोठा होत नसतो. 12. सोडवा -17 5 -5 17 13. भारताची पहिली अणुचाचणी झाली ते ठिकाण पोखरण खालील पैकी कोणत्या राज्यात येते? राजस्थान उत्तरप्रदेश मध्यप्रदेश गुजरात 14. अयोग्य पर्याय निवडा – दिव्य —- दृष्टी पुरुष शक्ती भव्य 15. जर D = 4 आणि BAT = 40 तर CAT = ? 50 45 60 24 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice sir
खुप छान