Police Bharti Question Paper 77 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2020 1. पाण्यात ठेवलेली काठी वाकडी दिसते हे प्रकाशाच्या …… चे उदाहरण आहे अंतरिकिकरण अपवर्तन अपस्करण विकिकरण 2. दोन संख्या पैकी मोठ्या संख्ये च्या एकक स्थान चा अंक लहान संख्येच्या एकक स्थान च्या अंकाच्या दुप्पट आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या संख्येचा एकक स्थान चा अंक काय असू शकतो? 7 5 3 4 3. भारतात कोणत्या वर्षापासून दर दहा वर्षाला जनगणना करण्यास सुरूवात झाली? 1881 1891 1911 1901 4. रिकामी जागा भरा : H K _ Q T Q O P N 5. मुनी ह्या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? मुन्या मुन मुनी मुना 6. 50 प्रश्नांच्या एका परीक्षेत निरज ला 73 गुण मिळाले जर बरोबर उत्तराला 2 गुण मिळत असेल आणि चुकीच्या उत्तराला 1 गुण कापला जात असेल तर निरज ने किती प्रश्न चुकीचे सोडवले असेल? 9 13 7 11 7. माझा सदरा फाटका आहे. या वाक्यात —- आहे – विशेषण आहे. सदरा – नाम आहे. फाटका – क्रियापद आहे. माझा – कर्म आहे. 8. विंग कमांडर हे पद खालील पैकी सेनादलातील कोणत्या प्रभागात येते? नौदल भूदल हे पद तिन्ही प्रभागात आहे हवाई दल 9. …. अन्न खाण्यापेक्षा मी उपाशी राहील. योग्य शब्द निवडा बेचव अरूचकर बेचविष्ट अचव 10. 15 चे 3/5 हे 3 च्या चार पटीपेक्षा कितीने लहान आहे? 5 3 दोन्ही किंमती समान आहेत. 4 11. सोडवा : 16/13 + 18 / 26 – 1 /13 14 / 13 24 / 26 24 / 13 48 / 13 12. रमेश च्या पत्नीचे आणि सुरेश च्या पत्नीचे सासरे ही एकच व्यक्ती आहे तर रमेश आणि सुरेश मध्ये काय नाते संबंध असेल? आते भाऊ – मामे भाऊ भाऊ – भाऊ वडील – मुलगा चुलत भाऊ 13. भारतीय राज्यघटनेनुसार खालील पैकी श्रेष्ठ कोण आहे? परिस्थितीनुरूप संसद आणि न्यायमंडळ दोन्ही श्रेष्ठ आहेत. न्याय मंडळ संसद लष्कर 14. खालील पैकी कोणती किंमत जास्त येईल? 800 चे 1/16 400 चे 1/5 600 चे 1/6 200 चे 3/5 15. जर 6×4 = 1024 आणि 8×9 = 1772 तर 3×8 = ? 1134 2411 1024 1124 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक