Police Bharti Question Paper 78 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/02/2020 1. राजचे आजचे वय 9 वर्षे आहे. श्याम आणि राज यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे . तर आणखी 6 वर्षाने त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल? 4:3 5:6 6:5 5:3 2. खालील पैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरले आहे. रमेश जास्त वजन उचलतो. मला काहीच अशक्य नाही. बाबांना आता बेड वरून उठवते. मी सलग 30 मिनिट पोहू शकतो. 3. जो चुकतो तोच शिकतो – या वाक्यात जो हा शब्द …. दर्शक सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम आहे दर्शक विशेषण आहे संबंधी विशेषण आहे 4. राष्ट्रीय छात्र सेना दिवस खालील पैकी कधी साजरा केला जातो? 6 डिसेंबर 1 ऑगस्ट 12 ऑगस्ट 23 नोव्हेंबर 5. ……. हा मंत्री परिषद आणि …… यांच्यातील दुवा असतो. आमदार पंतप्रधान पंतप्रधान राष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल पंतप्रधान 6. 800 रुपये किमतीचा फुटबॉल 720 रुपयांना विकला तर ह्या व्यवहारात… यापैकी नाही 80 रुपये तोटा दोन्ही पर्याय बरोबर आहे. शेकडा 10 रुपये तोटा 7. 2468= 5; 1357= 4; तर 1456 = ? 4 6 7 5 8. दोन संख्याचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 4 आणि 24 आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती येईल? 48 96 90 86 9. संख्या मालिका पूर्ण करा – 7 6 9 9 11 12 13 15 15 ? 19 18 16 17 10. केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालील पैकी कोणत्या राज्यात येते? दिल्ली उत्तरांचल उत्तरप्रदेश हिमाचल प्रदेश 11. एक गाडी मुंबई ला जाताना 20 किमी प्रति तास तर परतीचा प्रवास 30 किमी प्रति तास या वेगाने प्रवास करते तर तिचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती असेल? 28 24 25 30 12. खालील पैकी फक्त एक शब्द वेगळा आहे तो ओळखा सदोहर भ्राता बंधू स्नेही 13. एक पाण्याची टाकी एका नळाने 12 तासात तर दुसऱ्या नळाने 6 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी किती वेळात भरेल? 4 8 5 6 14. डॉ हरगोविंद खुराणा यांना खालील पैकी कोणत्या क्षेत्रा साठी नोबेल पारितोषिक देण्यात आले होते? अर्थशास्त्र साहित्य औषध विज्ञान भौतिकशास्त्र 15. ह्याच कोर्टात नाही तर मी सुप्रीम कोर्टात पण हेच बोलायला तयार आहे कारण …. देव तारी त्याला कोण मारी? आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? गर्जेल तो बरसेल काय ? ज्याला कर नाही त्याला डर कशाला? Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक