Police Bharti Question Paper 80 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 16/02/2020 1. पाच महिला एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात. जर दोन पुरुषांची कार्यक्षमता पाच महिलांइतकी असेल तर संपूर्ण काम एका दिवसात करण्यासाठी 50 महिलांसोबत किती पुरुष कामावर असावे लागतील? 25 12 10 15 2. जानेवारी : 26 :: ऑगस्ट : ? 25 31 15 19 3. प्रत्यय येणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता आहे? थांगपत्ता नसणे अतिरेक होणे प्रचीती येणे प्रभाव पडणे 4. खालीलपैकी कोठे कटक मंडळ नाही? खडकी देवळाली कामठी खडकवासला 5. चुकीचा पर्याय ओळखा बाबा झोपलेले आहे. – पूर्ण वर्तमानकाळ गणेशने डायरी लिहिली – साधा भूतकाळ राम जेवत असेल – चालू वर्तमान काळ विशाखा खूप उशिरा उठते – रिती वर्तमानकाळ 6. शिखांची लढाऊ संघटना खालसा दल खालीलपैकी कोणी स्थापन केली? गुरू तेगबहादुर गुरु अमरदास गुरुगोविंद सिंग गुरू नानक 7. दोन संख्यांची बेरीज 50 आहे. जर त्या संख्या तिप्पट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल? 150 300 600 450 8. दगलबाज या शब्दातील प्रत्यय खालीलपैकी कोणते आहे? दग लबाज दगल बाज 9. जर 18*12=36 आणि 14*18=36 तर 18*16=? 34 32 36 38 10. एका मुलीकडे बघून रोहन म्हणाला – माझा एकुलता एक भाचा त्या मुलीचा मुलगा आहे. तर ती मुलगी माझ्या आईची कोण? बहिण मुलगी मामे बहीण सून 11. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोठे आहे? अंदमान निकोबार बेटे दिव दमन राजस्थान सुंदरबन 12. खालील खालीलपैकी कोणत्या संख्येला 15 18 आणि 25 यांनी भाग दिला असता प्रत्येक वेळी बाकी 14 शिल्लक राहील? 450 454 464 456 13. निकट दृष्टीता ( मायोपिया ) या डोळ्याच्या दोषात ….. व्यक्तीला दूरचे दिसते मात्र जवळचे दिसत नाही व्यक्तीला दूरचे आणि जवळचे दोन्ही दिसत नाही व्यक्तीला कायमचे अंधत्व येते व्यक्तीला जवळचे दिसते मात्र दूरचे दिसत नाही 14. लयबद्ध मालिका पूर्ण करा – aacccddmmmaa_ccccdddmmm_ af cm cf am 15. सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अज्ञ तज्ञ कुज्ञ यज्ञ Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक