Police Bharti Question Paper 81 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/02/2020 1. एक दुकानदार 25 रुपये या दराने वही खरेदी करतो. एक डझन वह्या विकल्यानंतर त्याला 360 रुपये मिळतात तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल? 10% 20% 25% 30%2. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या मुलांच्या पूर्व – पश्चिम रांगेमध्ये सर्वात मध्ये असणाऱ्या मुलाच्या उजव्या बाजूला 3 मुले आहेत. तर त्या रांगेत एकूण किती मुले असतील? 6 7 8 93. 1 4 27 16 125 36 343 ? 64 81 543 7294. 11 x 11 x 11 x 11 = 121 x ? 121 1331 11 15. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती मनुष्यबळ विकास मंत्री पंतप्रधान उपराष्ट्रपती6. एका गावातील 30 % लोकांकडे दुचाकी आहे. 60% लोकांकडे चारचाकी आहे. 45% टक्के लोकांकडे दोन्हीही आहे. तर कोणतेही साधन नसणाऱ्या लोकांची टक्केवारी किती असेल? 55% 65% 45% 50%7. माणूस अमर झाला तर ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा. माणूस अमर होणार आहे. माणूस अमर तर झाला. माणसाला अमर होण्याची इच्छा आहे. माणूस अमर होता.8. एका संघात अ पेक्षा सर्व मुले उंच आहे. ब पेक्षा 2 मुले उंच आहे. उंचीच्या उतरत्या क्रमाने क दुसरा तर चढत्या क्रमाने ब दुसरा आहे. तर संघात एकूण किती मुले आहेत? 5 4 7 39. तिसरे पदक मिळवणारा मुलगा माझा आहे. – या वाक्यात तिसरे हा शब्द…. संख्या विशेषण आहे पदक या नामा विषयी अधिक माहिती सांगतो. वरील सर्व विशेषण आहे10. 645 = 43 x 12 + 43 x ? 2 4 3 811. शहाण्याला शब्दाचा मार – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? शहाणे लोक बुद्धी वापरून शब्दाने दुसऱ्यांना मारतात. शहाणे लोक शब्द जपून वापरतात. शहाणे लोक शब्द हेच अस्त्र म्हणून वापरतात. शहाण्या माणसाला शाब्दिक समज पुरेशी असते.12. अमरकंटक इथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? नर्मदा कावेरी तापी महानदी13. लीपवर्ष सोडता गुढीपाडवा दरवर्षी या दिवशी येतो. 23 मार्च 21 मार्च 22 मार्च 1 एप्रिल14. विरुद्धार्थी शब्द निवडा. – भव्य दिव्य महान विपुल लहान15. राजू हा प्रियाचा मुलगा आहे. प्रिया ही माणिकरावांची सून आहे. तर प्रियाच्या पतीची आई ही माणिकरावांच्या नातू ची कोण असेल? आई आत्या आजी मावशी Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar sir test 50 Mark chi kara na please
One of the best test sir..