Police Bharti Question Paper 81

1. माणूस अमर झाला तर ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.

 
 
 
 

2. विरुद्धार्थी शब्द निवडा. – भव्य

 
 
 
 

3. एक दुकानदार 25 रुपये या दराने वही खरेदी करतो. एक डझन वह्या विकल्यानंतर त्याला 360 रुपये मिळतात तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल?

 
 
 
 

4. एका संघात अ पेक्षा सर्व मुले उंच आहे. ब पेक्षा 2 मुले उंच आहे. उंचीच्या उतरत्या क्रमाने क दुसरा तर चढत्या क्रमाने ब दुसरा आहे. तर संघात एकूण किती मुले आहेत?

 
 
 
 

5. 645 = 43 x 12 + 43 x ?

 
 
 
 

6. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 
 
 
 

7. 1 4 27 16 125 36 343 ?

 
 
 
 

8. राजू हा प्रियाचा मुलगा आहे. प्रिया ही माणिकरावांची सून आहे. तर प्रियाच्या पतीची आई ही माणिकरावांच्या नातू ची कोण असेल?

 
 
 
 

9. एका गावातील 30 % लोकांकडे दुचाकी आहे. 60% लोकांकडे चारचाकी आहे. 45% टक्के लोकांकडे दोन्हीही आहे. तर कोणतेही साधन नसणाऱ्या लोकांची टक्केवारी किती असेल?

 
 
 
 

10. तिसरे पदक मिळवणारा मुलगा माझा आहे. – या वाक्यात तिसरे हा शब्द….

 
 
 
 

11. लीपवर्ष सोडता गुढीपाडवा दरवर्षी या दिवशी येतो.

 
 
 
 

12. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या मुलांच्या पूर्व – पश्चिम रांगेमध्ये सर्वात मध्ये असणाऱ्या मुलाच्या उजव्या बाजूला 3 मुले आहेत. तर त्या रांगेत एकूण किती मुले असतील?

 
 
 
 

13. शहाण्याला शब्दाचा मार – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे?

 
 
 
 

14. 11 x 11 x 11 x 11 = 121 x ?

 
 
 
 

15. अमरकंटक इथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 81”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!