Police Bharti Question Paper 84 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/02/2020 20/02/2020 1. घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोठे सुरू झाले होते? दिल्ली कलकत्ता नागपूर मुंबई 2. 696 रुपयांना वस्तू विकली असता दुकानदाराला 16% नफा मिळतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असेल? 500 550 650 600 3. जर BUTTER = EYYZLZ तर APRIL =? DTWOS CDTOS DTUPS DTWPS 4. जर P Q R S यांना अनुक्रमे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी असे संबोधले तर खालील पैकी कोणता पर्याय बरोबर असेल? 3 Q 0 R 5 = 18 यापैकी एकही नाही 16 P 8 Q 3 = 6 12 Q 7 S 2 = 11 5. संस्थाने खालसा करण्याचे धोरण खालीलपैकी कोणी स्वीकारले होते? लॉर्ड डलहौसी लॉर्ड हेस्टींग लॉर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड वेलस्ली 6. आई आता झोपली असेल – हे कोणत्या काळाचे वाक्य आहे? चालू भविष्यकाळ साधा भविष्यकाळ यापैकी नाही पूर्ण भविष्यकाळ 7. खालील पैकी क्रियापद असणारे वाक्य निवडा. राम जेवला का? तू झोप. सर्व पर्याय बरोबर आहेत मी आज घरीच आहे 8. ….. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पियुषिका स्वादुपिंड यकृत लाळ ग्रंथी 9. भारताची भूसीमा शेजारील किती राष्ट्रांना सलग्न आहे? 8 7 5 6 10. प्रियाचे सासरे हे देवरावांच्या मुलाचे भाऊ आहे. तर देवरावांची पत्नी प्रियाच्या पतीची कोण असेल? मावशी आई सासू आजी 11. गावाच्या प्रवेशद्वाराला खालीलपैकी काय म्हणता येईल? वेस कमान शिव प्रवेश द्वार 12. 500 मी आणि 400 मी लांबी असणाऱ्या आणि एकाच दिशेने जाणाऱ्या दोन रेल्वे एकमेकींना 30 सेकंदात ओलंडतात तर त्यांच्या वेगातील फरक किती असेल? 30 m/s 27 m/s 60 m/s 45 m/s 13. बबनचे वय अंकित च्या वयाच्या तीन पट आहे. जर दोघांच्या वयाची बेरीज 12 वर्षे असेल तर दोघांच्या वयातील फरक किती वर्षे असेल? 9 12 3 6 14. 21 ते 40 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? 280 330 300 320 15. आणि म्हणून त्या साधू जवळ एक काळे मांजर ठेवण्याचा…… – योग्य वाक्यप्रचार वापरून हे वाक्य पूर्ण करा. प्रघात पडला इतिश्री केला अंमलबजावणी झाली योग जुळून आला Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक