Police Bharti Question Paper 89 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2020 26/02/2020 1. जर SCALE = AECLS आणि TERMS = EMRST तर SALES= ? ASLES AESLS AELSS ALESS 2. खालीलपैकी कोणते कलम घटनात्मक उपाययोजनेशी संबंधित आहे? 51 23 28 32 3. सहा विकेट पडलेल्या असतानाही त्याने अर्धशतक करुन निवड मंडळाचे …….. – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. दाद मागणे टेंभा मिरवणे नजर करणे लक्ष वेधून घेणे 4. रहीम आपल्या पत्नीला जितके पैसे देतो तितकेच पैसे आपल्या मुलीला देतो आणि तरीही त्याच्या कडे अर्धे पैसे शिल्लक उरतात. जर त्याच्या पत्नीला 340 रू मिळत असतील तर रहीम कडे एकूण किती रुपये असतील ? 680 2720 1360 2620 5. एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी उदाहरणांचा वापर केला जातो – हे कोणत्या अलंकाराचे लक्षण आहे? चेतनागुणोक्ती अतिशयोक्ती दृष्टांत स्वभावोक्ती 6. मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय 25 वर्षे होते. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होईल? 10 8 6 5 7. सुपारी संशोधन केंद्र – श्रीवर्धन हे …….. जिल्ह्यात येते. नाशिक रत्नागिरी रायगड अकोला 8. तुझे वाक्य मी लक्षात ठेवीन – या वाक्याचे नकारदर्शक वाक्यात रूपांतर करा लक्षात ठेवेन मी तुझे वाक्य! तुझे वाक्य कसे विसरून जाऊ? तुझे वाक्य मी विसरणार नाही. तुझे वाक्य मी विसरून जाईल. 9. सोडवा 14 11 12 13 10. हार्दिक ने 9 डावात केलेल्या धावांची सरासरी 45 आहे. शेवटच्या सामन्यात त्याने किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या धावांची सरासरी 46 होईल? 67 52 55 46 11. लयबध्द मालिका पूर्ण करा – RKRKKRKK_RKKKK_KKKK_ KRR KRR RKK KRK 12. जर्मनी या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे? डॉलर येन युरो क्रोन 13. पर्वणी या शब्दाचा काय अर्थ होतो? पर्वताची सर्वात उंच जागा अतिशय दुर्मिळ असा योग सर्व गोष्टी परवडतील असा बाजार पार्वती सारखा स्वभाव असणे 14. एका मुलीकडे बघुन नयन म्हणाली – या मुलीची सासू माझी आई आहे. तर माझ्या भावाचा मुलगा त्या मुलीचा कोण असेल? मुलगा किंवा पुतण्या भाचा मुलगा पुतण्या 15. कायदे आझम या टोपण नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास ओळखले जाते? सरदार वल्लभ भाई पटेल बॅरिस्टर जीना खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक