Sir Thank you so much
तुम्हाला मनापासून धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्याप्रकारे तयारी करून घेताय विद्यार्थ्यांकडून आम्हाला या गोष्टींचा पुढे परिक्षेला नक्कीच फायदा होणार आहे ही खात्री आहे सर मला.
सर मला तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जे गणिताचे प्रश्न टाकतात त्याचे आम्हाला स्पष्टीकरण पण देत जा सर जेणेकरून एखादे गणित नाही सुटले तर त्याचं स्पष्टीकरण कसे केले ते बघून सराव करता येईल. म्हणून सर मला तुम्हाला इतकंच सांगणं आहे की गणिताच्या उदाहरणच स्पष्टीकरण द्यावे कृपा करून
.
सर खूप उपक्रम राबविला आहे
खूप छान सर