Police Bharti Question Paper 92

1. खालील पैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद वापरलेले नाही.

 
 
 
 

2. माँटेग्यू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्षाशी संबंधित आहे?

 
 
 
 

3. हे असे लिहायचे असते ! – या सूचनेला होकार कोणत्या केवल प्रयोगी अव्यय ने देता येईल?

 
 
 
 

4. एका सांकेतिक भाषेत OK हा शब्द 43 असा तर CAT हा शब्द 567 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत COOK हा शब्द कसा लिहिता येईल?

 
 
 
 

5. सोडवा : (12 x 3 ) – ( 12 x 4 ) ÷ 12 + 8 = ?

 
 
 
 

6. मंदा बाईंनी उसने घेतलेले 5000 रुपये 4 वर्षानंतर 2000 रुपये व्याजासहीत परत केले तर ह्या व्यवहारात व्याजाचा दर काय असेल?

 
 
 
 

7. जीवनसत्वाचा शोध कोणत्या संशोधकाने लावला?

 
 
 
 

8. 5 7 12 19 31 50 ?

 
 
 
 

9. घड्याळात 3 वाजून 15 मिनिटे झालेली असल्यास आरश्यातील प्रतिमा किती वाजलेले आहे असे दाखवेल?

 
 
 
 

10. तीन संख्येची बेरीज 54 आहे आणि त्या संख्या 3:4:2 या प्रमाणात आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्येचा वर्ग किती असेल?

 
 
 
 

11. आजकालच्या लहान मुलांच्या हातातून मोबाईल घेतला तर ते लगेच आकाशपाताळ एक करतात. – या वाक्यातील वाक्य प्रचाराचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

12. सुलभाने रू 3000 एक वर्षासाठी निलीमने 2000 रुपये 9 महिन्यासाठी आणि तोफिक ने 3000 रुपये तीन महिन्यासाठी व्यवसायात गुंतवले. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या 7000 रू नफ्यात तोफिक चा वाटा किती असेल?

 
 
 
 

13. 1906 च्या कोलकाता अधिवेशनातील चतु: सूत्री मध्ये स्वराज स्वदेशी बहिष्कार आणि ……. यांचा समावेश होता

 
 
 
 

14. खून चोरी या खटल्याचा तपास कोणत्या कायद्याला अनुसरून करावा लागेल?

 
 
 
 

15. जरी आज ती आपल्यात नसेल; इतक्या मोठ्या कार्यक्रमात …… ची ……. झाल्याशिवाय राहणार नाही. या दोन जागी कोणता एकच शब्द वापरता येईल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 92”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now