Police Bharti Question Paper 92 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2020 28/02/2020 1. माँटेग्यू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्षाशी संबंधित आहे? 1935 1919 1921 1920 2. सोडवा : (12 x 3 ) – ( 12 x 4 ) ÷ 12 + 8 = ? 7 -8 40 8 3. जरी आज ती आपल्यात नसेल; इतक्या मोठ्या कार्यक्रमात …… ची ……. झाल्याशिवाय राहणार नाही. या दोन जागी कोणता एकच शब्द वापरता येईल? स्मृती नीति आशा कल्पना 4. सुलभाने रू 3000 एक वर्षासाठी निलीमने 2000 रुपये 9 महिन्यासाठी आणि तोफिक ने 3000 रुपये तीन महिन्यासाठी व्यवसायात गुंतवले. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या 7000 रू नफ्यात तोफिक चा वाटा किती असेल? 2500 1000 3500 2000 5. एका सांकेतिक भाषेत OK हा शब्द 43 असा तर CAT हा शब्द 567 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत COOK हा शब्द कसा लिहिता येईल? 5443 5434 3445 5334 6. घड्याळात 3 वाजून 15 मिनिटे झालेली असल्यास आरश्यातील प्रतिमा किती वाजलेले आहे असे दाखवेल? 7 वाजून 45 मि 8 वाजून 15 मि 7 वाजून 25 मि 8 वाजून 45 मि 7. जीवनसत्वाचा शोध कोणत्या संशोधकाने लावला? एडमंड लेकार्ड फूंक फ्रान्सीस गालटन कार्ल लॅडस्टिनर 8. तीन संख्येची बेरीज 54 आहे आणि त्या संख्या 3:4:2 या प्रमाणात आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्येचा वर्ग किती असेल? 121 144 324 576 9. खून चोरी या खटल्याचा तपास कोणत्या कायद्याला अनुसरून करावा लागेल? दिवाणी कायदा फौजदारी कायदा गुन्हेगारी कायदा वरील सर्व 10. हे असे लिहायचे असते ! – या सूचनेला होकार कोणत्या केवल प्रयोगी अव्यय ने देता येईल? अच्छा शी गप अहाहा 11. 1906 च्या कोलकाता अधिवेशनातील चतु: सूत्री मध्ये स्वराज स्वदेशी बहिष्कार आणि ……. यांचा समावेश होता अनुशासन राष्ट्रभाषा अहिंसा राष्ट्रीय शिक्षण 12. आजकालच्या लहान मुलांच्या हातातून मोबाईल घेतला तर ते लगेच आकाशपाताळ एक करतात. – या वाक्यातील वाक्य प्रचाराचा काय अर्थ होतो? संकोच करणे आरडाओरड करून गोंधळ घालणे. उर बडवून रडणे मनातल्या मनात खिन्न होणे 13. 5 7 12 19 31 50 ? 65 96 78 81 14. मंदा बाईंनी उसने घेतलेले 5000 रुपये 4 वर्षानंतर 2000 रुपये व्याजासहीत परत केले तर ह्या व्यवहारात व्याजाचा दर काय असेल? 12 10 20 8 15. खालील पैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद वापरलेले नाही. तरुणांनी नुसते झोपू नये उठून बसावे. आता तू फक्त माझे ऐक. बडबडू नकोस. ते खाली ठेव आणि इकडे ये. Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
I am very happy
Very Nice &. Interesting Question