Police Bharti Question Paper 96 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/03/2020 1. 16/48 = m/18 तर 3m = ? 12 48 18 362. ? च्या जागी काय येईल??, 12, 25, 4,0 57, 76, 97 1 10 3 53. खालील पैकी कोणत्या नियतकालिका साठी शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती? प्रबुद्ध भारत मूकनायक बहिष्कृत भारत जनता4. चुकीची जोडी निवडा मणिपुरी – मणिपूर कथकली – केरळ कथ्थक – उत्तरप्रदेश कुचीपुडी – ओरिसा5. धनविधेयका वर राज्यसभेने ….. दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे 14 दिवस 3 महिने जास्तीत जास्त 30 दिवस 45 दिवस6. जर POCKET = TECKOP आणि NIGHT = THGIN तर PENCILS = ? SLEINCP SLNCIEP SLNEICP SLNIECP7. राजाची स्तुती करणारा कोण ? मिंधा दास प्रधान भाट8. स्त्रीपुरुष समानता आजच्या काळाची गरज आहे. – या वाक्यातील स्त्रीपुरुष या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? स्त्री आणि पुरुष स्त्री किंवा पुरुष स्त्री पेक्षा पुरुष स्त्री पुरुष आणि इतर9. सदाफुली या वनस्पतीस फुले …… येतात. दोन वर्षातून एकदा सहा महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा वर्षभर10. 30 मीटर प्रति सेकंद या वेगाने एक रेल्वे आपल्या लांबी इतकीच लांबी असणाऱ्या पुलाला 20 सेकंदात ओलांडत असेल तर पुलाची लांबी किती मीटर असेल? 300 400 500 60011. मालक हा शब्द …… भाषेतून आला आहे अरबी हिंदी उर्दू फारशी12. राजाने वामनाला दान दिले. या वाक्यात किती कर्म आहे? एक एकही नाही दोन तीन13. योग्य क्रम लावा – तमाशा या लोककलेत क्रमाने येणारे घटक1)- वग2)- गवळण3)- गण 231 123 312 32114. 300 रुपये खरेदी किंमत असणारी वस्तू 25% सूट देऊनही 50% नफा देत असेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती असेल? 800 रुपये 450 रुपये 600 रुपये 500 रुपये15. rr_rrkkr_kkkrr_kkk पूर्ण करा rrr kkr krk rrk Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
1 no.masssst
8marks
Explanation pn add kara sir