Police Bharti Question Paper 97

1. तैनाती फौज सर्व प्रथम कोणत्या शासकाने स्वीकारली होती?

 
 
 
 

2. पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

 
 
 
 

3. नर + उत्तम = ?

 
 
 
 

4. आकर्षणापेक्षा प्रेम ही भावना अधिक व्यापक आहे. या वाक्यातील पेक्षा हा शब्द …… शब्दयोगी अव्यय आहे

 
 
 
 

5. एका पुरुषाच्या पत्नीची सासू आणि पत्नीचा मुलगा यांच्यात काय नाते असेल?

 
 
 
 

6. ज्याला एकही शत्रू नसतो त्या व्यक्तीस काय म्हणता येईल?

 
 
 
 

7. कावळा आणि फांदी – या दोन शब्दांपासून एक म्हण तयार होते. तिचा अर्थ खालील पैकी कोणता योग्य आहे?

 
 
 
 

8. 11 x 12 – 12 x 10 + 12 x 12 = ?

 
 
 
 

9. AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीस खालील पैकी कोणाचे रक्त देता येणार नाही?

 
 
 
 

10. DOCTOR शब्दाच्या प्रत्येक अक्षराला A= 1 B= 2 असे क्रमांक दिल्यास कोणत्या दोन अक्षरांची बेरीज 30 येईल?

 
 
 
 

11. x ; (x+4) ; (x+6) आणि (x+10) या चार संख्यांची सरासरी किती?

 
 
 
 

12. एका भेसळयुक्त शीतपेय मध्ये भेसळीचे प्रमाण 25% आहे. जर संपूर्ण मिश्रण 12 लिटर असेल तर त्यात शुद्ध शीतपेय किती लिटर असेल?

 
 
 
 

13. 17 फूट रुंद आणि 21 फूट लांब असे मोजमाप असणाऱ्या एका आयाताकृती जागेभोवती 2 पदरी कुंपण घालायचे असेल तर किती फूट तार लागेल?

 
 
 
 

14. भारतीय संविधानाचा विचार करता सरनामा हा संविधानाचा……..

 
 
 
 

15. 12, 13, 17, 26, 42, 68, 103    या संख्यमालिकेतील चुकीचे पद ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 97”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now