Police Bharti Question Paper 155

1. पुढील मालिकेत एक समान गुणधर्म आहे तो ओळखून मालिकेतील चुकीचे पद निवडा AXY BYW CVY DZT ESY

 
 
 
 

2. एक वस्तू 1200 रुपयांना विकल्यामुळे विक्री किमतीच्या 1/12 पट नफा झाला. तर ह्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. गुरुबंधू या सामासिक शब्दाचा खरा अर्थ काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका महाविद्यालया च्या प्रवेश परीक्षेत राजेश 70% गुण घेऊन पास झाला त्याला आवश्यक मार्क्स पेक्षा 40 मार्क जास्त मिळाले. सुनीता 50% मार्क्स घेऊन ही प्रवेश परीक्षा पास होऊ शकली नाही तिला 40 मार्क्स कमी मिळाले. तर एकूण परीक्षा किती मार्क्स ची असेल?

 
 
 
 

5. जानेवारी महिन्यात टेनिस ची कोणती स्पर्धा होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एका फ्रिज मध्ये 13 फळे सोडून सर्व पेरू आहे. 16 फळे सोडून सर्व आंबे आहे. 21 फळे सोडून सर्व केळी आहे. तर एकूण फळे किती असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. तुम्ही तुमच्या लहान भावाला ….. असेही म्हणू शकता [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सर्वेश चा मुलगा आणि सूनंदाचा मुलगा हे एकाच व्यक्तीला मामा म्हणतात. तर सर्वेश सुनंदाचा कोण असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. योग्य प्रश्नार्थक सर्वनाम निवडून वाक्य पूर्ण करा – तिने तुरुंगात …… पाहिले आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बिस्किटाच्या कंपनीत चॉकलेटच्या कंपनी पेक्षा 20% कामगार कमी आहेत. क्रीम रोल च्या कंपनीत चॉकलेट कंपनीत असणाऱ्या कामगारां च्या अर्धे कामगार आहेत. जर सर्व कामगार 230 असतील तर बिस्किटाच्या कंपनीत किती कामगार असतील?

 
 
 
 

11. लाचार या शब्दापासून भाववाचक नाम तयार करायचे असल्यास कोणता प्रत्यय वापरावा लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 16/35 चे 8/7 शी असणारे गुणोत्तर किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला की ….. होतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. गदादर चट्टोपाध्याय हे मूळ नाव खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचे होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. भारताने आपले पहिले औद्योगिक धोरण खालील पैकी कोणत्या वर्षी जाहीर केले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!