Police Bharti Question Paper 156 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/05/2020 1. वाहन : इंधन :: शरीर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेवण रक्त हवा श्वास2. 1 + 11 + 111 + 1111 + 11111 या बेरजेतील एकक स्थान चा अंकाचा वर्ग काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 49 25 16 363. सामाजिक कीटक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाळवी मधमाशी मुंगी सर्व पर्याय बरोबर आहे4. दोन व्यक्ती एक काम 12 दिवसात करतात. जर त्यातील एक व्यक्ती ते काम 30 दिवसात करत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्यातील निम्मे काम करायला किती दिवस लागत असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 5 20 105. गटात न बसणारा शब्द ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओनामा समारंभ प्रारंभ आरंभ6. दोन घड्याळ मध्ये सारखा वेळ करून घेतला. त्यातील एक घड्याळ तासाला 5 मिनिटे तर दुसरे 10 मिनिटे मागे पडते. तर किती तासानंतर त्यांच्या वेळेत अर्ध्या तासाचा फरक पडेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 4 8 67. ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे अधिकार कोणाला असतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी8. पापपुण्य हा खालीलपैकी कोणत्या समासाचा प्रकार आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हा द्वंद्व समासाचा प्रकार नाही वैकल्पिक द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास9. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नामदेव ढसाळ डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराजा सयाजीराव गायकवाड महर्षी विठ्ठल रामजी शिंदे10. cfh ehj gjl iln ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] kno knp kmo kmp11. खालीलपैकी कोणत्या वाक्यात अनिश्चित संख्या विशेषण वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] या भंडाऱ्यात भरपूर लोक जेवतात तिसरे बटन दाब बारा महिने येथे पाऊस पडतो ती नकटे नाक घेऊन मिरवते12. गुरे चारण्यासाठी अक्षय आणि सुनील ने समान पैसे भरून एक कुरण भाड्याने घेतले. जर अक्षय ने 12 गुरे 1 वर्ष त्या कुरणामध्ये चारले तर सुनील ने 48 गुरे किती दिवस चारावीत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 वर्ष 6 वर्ष 3 महिने 6 महिने13. 10 लिटर द्रावणात 20% आम्ल आहे. ह्या द्रावणात अजुन किती लिटर पाणी मिळवावे म्हणजे द्रावणात आम्ल 10% होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 8 16 1014. शाल्मली वृक्षाचे लाकूड कशासाठी वापरतात [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाकडी मुर्ती बनवणे सुगंधी तेल बनवणे आगकाड्या बनवणे मजबूत चौकटी बनवणे15. मिश्र वाक्य ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर हे असेच चालले तर अर्थव्यवस्था धुळीस मिळेल तू प्रिय आहे म्हणून आई काळजी करते हे सर्व वाक्य मिश्र आहेत आम्ही मॅच हरलो कारण आम्ही क्षेत्ररक्षण चांगले केले नाही Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
14/15