Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper [ नवी मुंबई आयुक्तालय / कारागृह पोलीस भरती 2018 ]

1. आनंदवन ही कृष्ठरोग्यासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी कोण? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. प्रतीकने एक घड्याळ 630 रुपयांना विकली तेव्हा त्याला 10 % तोटा झाला तर 20% नफा होण्यासाठी त्याने ते घड्याळ किती रुपयाला विकायला हवे होते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. अन्वरने एक यंत्र दोन वर्षांपूर्वी 62500 रुपयांना खरेदी केले. मशीनची किंमत दर वर्षी 8% ने कमी होत असेल तर त्याची आजची किंमत किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. एका संख्येचा 28.5% = 3420 . तर त्या संख्येचा 82.5% किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. एका वर्तुळकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे .बागेभोवती तारेचे तिहेरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सें.मी आहे .त्या त्रिकोणाचे बाजूची लांबी किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. एका दिवसांचे एकूण किती सेकंद होतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 423025 ते 423058 पर्यंत क्रमांक आहे तर पुडक्यात एकूण रक्कम किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. माझ्याकडे 5 रू 10 रू व 20 रू यांच्या समान नोटा असून त्यांची किंमत 2450 रुपये होते तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. वर्गशिक्षिकासह त्यांच्या वयाची सरासरी 14.5 वर्षे आहे. तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

21. सुबोध ला 28 दिवसांचची मजुरी 1820 रुपये मिळते तर 975 रुपये मिळवण्यासाठी त्याला किती दिवस काम करावे लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

22. 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या कितीपट करावी? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

23. दोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळविले व लहान संख्येतून 5 वजा केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते तर लहान संख्या कोणती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

24. 0.0000000027 = 0.27 x 10 चा कितवा घात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

25. एक पुस्तकाच्या 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 49 पाने उरतात तर त्या पुस्तकात किती पाने आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

26. 2.04×0.05=किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

27. 4.18 ÷ 0.418 + 52.7 ÷ 5.27 या राशीची किंमत किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

28. दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावि 143 आहे तर त्या दोन विषम संख्यामध्ये असलेली समसंख्या कोणती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

29. दोन संख्यांचा लसावी 144 व मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

30. p ही 11 ने नि:शेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 11 ने नि:शेष भाग जाणारी p च्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

31. 83*39 या संख्येला 11 ने निशे:ष भाग जातो तर * च्या ठिकाणी अंक कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

32. 5*4* ह्या संख्येत *च्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे तर *च्या जागी अंक कोणता असेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

33. 5763542 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

34. 12 : राशी : : 27 : ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

35. मोतीबिंदू : डोळा : : गलगंड : ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

36. 27 : 42 : : 62 : ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

37. 2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली असेल तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला होता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

38. 2010 साली लाल बहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती. तर त्याच वर्षातील नववर्षदिन कोणत्या दिवशी आला असेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

39. सूर्यास्ताच्या वेळी गाडीतून जाताना रामच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करत होती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

40. राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता .त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती .तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

41. 38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणारे उत्तराला त्या संख्येने भागल्यास बाकी 6 उरते तर ती संख्या कुठली? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

42. विधाने-
1) सर्व टेबल खुर्ची आहेत.
2) एकही खुर्ची दिवा नाही .
अनुमाने –
1)काही टेबल दिवा आहेत .
2)एकही टेबल दिवा नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

43. विधाने –
1) सर्व उंदीर मांजर आहेत.
2) एकही मांजर कुत्रा नाही.
अनुमाने –
1) काही उंदीर कुत्रा आहेत.
2) एकही उंदीर कुत्रा नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

44. एका व्यक्तीकडे बोट दाखवून सुजय म्हणाला त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा माझे आजोबा लागतात तर त्या व्यक्तीचे सुजयशी नाते काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

45. दुपारी 12 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

46. 7 वाजून 25 मिनिटे वाजले असता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोन होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

47. 3 वर्षापूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 8 इतके होते आणि त्यांच्या वयाची बेरीज 26 वर्षे होती तर आज मानसचे वय किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

48. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

49. सुबोध हा अमोघ पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्षे असेल तर सुबोधचे आजचे वय किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

50. घड्याळाच्या दोन काट्यात सव्वा बारा वाजता किती अंशाचा कोन होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

51. 75 कि.मी अंतर ताशी 18 कि.मी वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

52. सांकेतिक भाषेत UNDER हा शब्द RDN असा लिहितात तर ALLEY हा शब्द कसा लिहिला जाईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

53. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे . सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

54. एका सांकेतिक भाषेत 12 या संख्येला N आणि 22 या संख्येला D व 15 या संख्येला k म्हणतात तर त्याच भाषेत 3 8 25 संख्या पासून कोणता अक्षरगट तयार होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

55. एका वर्गातील 57 विद्यार्थ्यांपैकी भाषा विषयात 26 जण व इतिहास विषयात 32 जण उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात 8 जण उत्तीर्ण झाले असल्यास दोन्ही विषयात किती जण अनुत्तीर्ण झाले? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

56. एका दोरीचे समान 10 भाग करावयाचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

57. 2014 वर्षीचा नाताळ गुरुवारी आला होता तर 2016 यावर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आला होता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

58. वराती मागून घोडे’ या म्हणीचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

59. हळूहळू घडून येणारा बदल’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

60. कोवळे ‘या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

61. दाती तृण धरणे म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

62. सूतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

63. सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले’ प्रयोग ओळखा ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

64. शी ! मला नाही आवडलं ते ! ‘शी’ या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

65. पिल्लाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला – ‘व’ या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

66. कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता – शब्दयोगी अव्यययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

67. हसताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

68. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा – क्रियापदाचा अर्थ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

69. आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

70. अथर्व मुलांना हसवितो- या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

71. मला चंद्र दिसतो – यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

72. आम्ही पाची भावंड पुण्यात राहतो – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

73. चुकीचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

74. मांजराने उंदरास पकडले. – मांजर या नामास लागलेला ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

75. लेखणी या नामाचे अनेकवचन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

76. कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

77. मनोबल – हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

78. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

79. इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

80. भारतीय रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

81. भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

82. सनी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

83. सुर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

84. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

85. भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहेत ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

86. विद्युतप्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

87. भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

88. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

89. महाराष्ट्रात…… येथे विमानांचा कारखाना आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

90. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

91. लीप वर्षात वर्षाचे दिवस किती असतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

92. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

93. दिलेल्या पर्यायातून कंपित वर्ण कोणता ते ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

94. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

95. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

96. महात्मा गांधी यांनी भारतात स्थापन केलेला पहिला आश्रम …. हा आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

97. बंदर आणि राज्याची चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

98. डासांचे …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

99. आई मला माफ कर – हे वाक्य …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

100. भर उन्हात मी लिंबाचे थंडगार शरबत पितो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11 thoughts on “Police Bharti Question Paper [ नवी मुंबई आयुक्तालय / कारागृह पोलीस भरती 2018 ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!