Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Day 01 : पोलीस भरती टेस्ट

Day 01 : अभ्यासक्रम

सामान्य ज्ञान :
इतिहास महाराष्ट्र – संताची समाधी स्थळे
भूगोल भारत – पर्यटन स्थळे
नागरिकशास्त्र – विधानसभा
विज्ञान – जीवनसत्वे

मराठी :
समूहदर्शक – शब्द
नाम – नामाचे प्रकार
प्रयोग – प्रयोग ओळखणे
वाक्य प्रकार – स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी विध्यर्थी

गणित :
नफा तोटा – खरेदी किंमत काढणे
महत्त्वमापन – शंकुचे घनफळ
अपूर्णांक – बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार
बोट प्रवाह – प्रवाहाच्या दिशेने वेग काढणे

बुद्धिमत्ता :
अक्षर माला – पुढे येणारे पद
सांकेतिक समिकरण – सांकेतिक पदावली
कालमापन – वार शोधणे

1. लिंबूवर्गीय फळांमधे ….. जीवनसत्व अधिक प्रमाणात असते

 
 
 
 

2. विधानसभा हे …. विधीमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे

 
 
 
 

3. राणीची बाव किंवा राणीची बावडी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

4. देहू पुणे येथे कोणत्या संताची समाधी आहे?

 
 
 
 

5. कैलास पर्वताचे एक खास महत्व आहे – या वाक्यात कैलास हे …. म्हणून वापरले आहे.

 
 
 
 

6. समुहदर्शक शब्द निवडा
केसांची ….

 
 
 
 

7. पुस्तक पडले तर मी उचलणार नाही – वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

8. मयुरला सर्दी झाली – प्रयोग ओळखा

 
 
 
 

9. AB CC FD JE OF ?

 
 
 
 

10. जर A म्हणजे +
B म्हणजे –
C म्हणजे X
आणि D म्हणजे ÷ तर
(3C4)B[16D(9A7)] = ?

 
 
 
 

11. जर 25 मे 2018 या दिवशी शुक्रवार असेल तर त्या वर्षाचा शेवटचा दिवस कोणता असेल?

 
 
 
 

12. एका नावेचा वेग 5kmph आहे तर प्रवाहाचा वेग 4kmph इतका आहे. तर 50 मीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास नावेला किती वेळ लागेल?

 
 
 
 

13. सोडवा
[ 1/2 + 1/4 + 1/6 + 1/8 ] x 1/5

 
 
 
 

14. एका शंकुची उंची 7 सेमी आणि त्रिज्या 15 सेमी इतकी आहे तर त्या शंकुचे घनफळ किती असेल? ( π = 22/7)

 
 
 
 

15. एक मोबाईल शे. 20% नफ्याने विकला. जर हाच मोबाईल शे. 30% नफा घेऊन विकला असता तर 800 रू जास्त मिळाले असते. तर त्या मोबाईलची मूळ किंमत काय असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

92 thoughts on “Day 01 : पोलीस भरती टेस्ट”

  1. 14 आले सर फक्त तो AB CC वाला प्रश्न होता ना तो चुकला आणि एका प्रश्ना उत्तर 5/24 येतंय तर तुम्ही 5/25 दिल होत तर मी तिथे 5/25 केलो कारण type मिस्टेक झाली असेल असं वाटल

  2. प्रयोग चुकीचे दिले आहे उत्तर कर्मनी आहे

  3. Dhiraj Ahire

    13/15 …pn sir ek ans barobar sodaval hot apurnakanch ans 5/24 ala pn option mdhe 5/25 hot tr te correction milav

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!