Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Day 02 : पोलीस भरती टेस्ट

Day 02 : अभ्यासक्रम

सामान्य ज्ञान :

भूगोल महाराष्ट्र – महत्वाच्या खिंडी
इतिहास भारत – क्रांतिकारकांनी केलेल्या राजकीय हत्या
Static – महाराष्ट्रातील बाजारपेठा
Computer – इनपुट आउटपुट डिवाइस

मराठी :

सर्वनाम – पुरुष वाचक सर्वनाम
काळ – रितिकाळ ओळखा
वाक्य पृथःकरण – उद्देश विस्तार
समानार्थी

गणित :

सरळ व्याज – किती वर्षात रक्कम पाचपट होईल?
श्रेढी – 1 पासून … पर्यंत च्या अंकांची बेरीज
संख्या – एकूण सम विषम संख्या त्यांची बेरीज
सोपे रूप द्या – दशांशयुक्त अपूर्णांक बेरीज वजाबाकी

बुद्धिमत्ता :

विसंगत घटक – वेगळा पर्याय ओळखा
दिशा ज्ञान – कोणत्या दिशेला तोंड असेल?
गाळलेले पद अंक – संख्यामालिका

1. माळशेज घाट ….. दरम्यान लागतो

 
 
 
 

2. मदनलाल धिंग्रा यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली होती?

 
 
 
 

3. ज्वारीची बाजारपेठ कोठे आहे?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिवाइस नाही?

 
 
 
 

5. 1.ती चावी माझी आहे
2. ती मला आग्रह करत आहे
या दोन वाक्यात कोणते सर्वनाम पुरुषवाचक आहे?

 
 
 
 

6. रीतिकाळाचे वाक्य ओळखा

 
 
 
 

7. निशाचे शाळेचे दफ्तर फाटले आहे. या वाक्यात उद्देशविस्तार दाखवणारा शब्द कोणता आहे?

 
 
 
 

8. किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

9. श्रीकांत जवळ 9000 रू आहे तर 20% दराने किती वर्षात त्याची रक्कम पाचपट होईल?

 
 
 
 

10. दररोज तारखेइतके तोळे सोने खरेदी करत गेल्यास ऑगस्ट महिन्यात किती तोळे सोने जमा होईल?

 
 
 
 

11. 11 ते 30 या संख्यामध्ये…
a. एकूण संख्या 20 येतात
b . सम संख्यांची बेरीज 210 येते.
c. विषम संख्याची बेरीज 200 येते.

 
 
 
 

12. सोडवा

 
 
 
 

13. विसंगत घटक ओळखा

 
 
 
 

14. स्नेहा मावळत्या सूर्याकडे बघत उभी आहे. एकदा ती उत्तरेकडे 90° वळली असेल आणि मग डाव्या हाताला 180° कोनात वळली असेल तर आता तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

15. 4 14 8 18 ? 20 10

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

47 thoughts on “Day 02 : पोलीस भरती टेस्ट”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!