Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Day 03 : पोलीस भरती टेस्ट

Day 3 : अभ्यासक्रम

सामान्य ज्ञान :
पंचायत राज – ग्राम पंचायत
समाज सुधारक – शाहू महाराज
राज्यघटना – लोकसभा
Static – महत्वाचे शोध

मराठी :
विशेषण – प्रकार ओळखा
विभक्ती – विभक्ती ओळखा
संधी – व्यंजन संधी चा विग्रह करा
म्हणी – दिलेल्या अर्थाची म्हण निवडा

गणित :
चक्रवाढ व्याज – रास शोधा
भूमिती – वर्तुळ वर प्रश्न परीघ आणि क्षेत्रफळ
घातांक – घातांकाचा भागाकार
सूट कमिशन – छापील किंमत शोधा

बुद्धिमत्ता चाचणी :
लयबद्ध अक्षर माला – पूर्ण करा
नातेसंबंध –
तर्क अनुमान – तारीख आणि दिवस वर आधारित

1. ग्रामसभेसाठी कमीत कमी किती लोक उपस्थित असावे यासाठी …. ही संकल्पना वापरली जाते

 
 
 
 

2. शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या कोणत्या वृत्तपत्रास आर्थिक सहाय्य केले होते?

 
 
 
 

3. संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद …. यांच्याकडे असते

 
 
 
 

4. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला आहे?

 
 
 
 

5. रामराव मनोविकार तज्ञ आहेत. या वाक्यातील ‘ मनोविकार तज्ञ ‘ या विशेषणाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

6. हार्दिक पांड्याने विश्वचषक उंचावला – यातील विश्वचषक या शब्दाची विभक्ती कोणती आहे?

 
 
 
 

7. संपुर्ण या शब्दाचा विग्रह कसा होईल?

 
 
 
 

8. सर्वत्र सारखीच स्थिती असणे या अर्थाची म्हण निवडा

 
 
 
 

9. दसादशे 10% दराने 25000 रुपयांच्या मुद्दलीची रास 2 वर्षात किती होईल जर व्याज आकारणी चक्रवाढ पध्दतीने केली असेल?

 
 
 
 

10. एका वर्तुळाचा परीघ 44 सेमी इतका आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

11. 33x⁴ ÷ 11x = ?

 
 
 
 

12. उन्हाळी सेल मध्ये ग्राहकाला 11% सूट मिळून एक मोबाईल 9790 रू किमतीला मिळतो. तर त्या मोबाईल ची छापील किंमत किती असेल?

 
 
 
 

13. c_ccca_ccaccc_cc – ही लयबध्द मालिका पूर्ण करा

 
 
 
 

14. फरिदा सिमरनला म्हणाली – तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईची मोठी मुलगी आहे. तर मी तुझी कोण असेल?
यावर सिमरन ने काय उत्तर द्यावे?

 
 
 
 

15. 1) 5 तारखेला आमच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे
2) परवा रविवारी 5 तारीख आहे
तर यावरून कोणते अनुमान काढता येईल?
1)काल गुरुवार होता
2) गुरुवारी 2 तारीख होती
3) कार्यक्रम रविवारी आहे

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

45 thoughts on “Day 03 : पोलीस भरती टेस्ट”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!