Day 04 : पोलीस भरती टेस्ट

Day 4 : अभ्यासक्रम

सामान्य ज्ञान :
नागरिक शास्त्र – पंचायत समिती
इतिहास महाराष्ट्र – हैदराबाद मुक्तिसंग्राम
भूगोल भारत – खनिज संपत्ती
खगोलशास्त्र – चंद्र

मराठी :
क्रियापद – क्रियापदाचा अर्थ
समास – बहुव्रीही समास
शब्दसिद्धी – इतर भाषेतून आलेले शब्द
वाक्प्रचार – अर्थ ओळखा

गणित :

काळ काम वेग – मिळून एक काम किती दिवसात करतील?
बीजगणित – पाय आणि डोक्यांची संख्या यावर उदा.
कसोट्या – 11 ची कसोटी
क्षेत्रफळ – चौरस

बुद्धिमत्ता चाचणी :
सांकेतिक लिपी – हा शब्द कसा लिहिता येईल?
आकृती प्रश्न – वेगळी आकृती ओळखा
परस्पर संबंध अक्षर – A:B::C:? यावर उदा.

1. पंचायत समिती सभापती पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे?

 
 
 
 

2. हैदराबाद मुक्तिसंग्रामसाठी केलेल्या पोलिस कारवाईला काय नाव देण्यात आले होते?

 
 
 
 

3. राणीगंज हे कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

4. पृथ्वीवरून चंद्राचा केवळ …. इतकाच भाग दिसतो

 
 
 
 

5. क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा
” पत्रकारांनी निपक्ष पत्रकारिता करावी “

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण नाही ?

 
 
 
 

7. कामगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?

 
 
 
 

8. काखा वर करणे – या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा

 
 
 
 

9. A हा एक काम 45 दिवसात तर B तेच काम 90 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम केल्यास त्यांना A पेक्षा किती दिवस कमी लागतील?

 
 
 
 

10. एका शेतात काही गुराखी आणि काही गायी आहेत. जर पायांची आणि डोक्याची एकूण संख्या अनुक्रमे 56 आणि 16 असेल तर त्यात गायी किती असतील?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निःशेष भाग जाणार नाही?

 
 
 
 

12. एका चौरसाचे क्षेत्रफळ 16 चौ सेमी आहे तर त्याची परिमिती किती असेल?

 
 
 
 

13. एका सांकेतिक भाषेत Thank हा शब्द LOBgs असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत Write हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

14. विसंगत आकृती ओळखा

 
 
 
 

15. ASK : 11911 :: BAT : ?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

23 thoughts on “Day 04 : पोलीस भरती टेस्ट”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!