Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Day 05 : पोलीस भरती टेस्ट

Day 05 : अभ्यासक्रम

सामान्य ज्ञान :

समाजसुधारक – महात्मा फुले
भूगोल महाराष्ट्र – अभयारण्य
इतिहास भारत – गव्हर्नर जनरल
Static – शॉर्ट फॉर्म्स

मराठी :

क्रियाविशेषण – वाक्यातून ओळखा
सिद्ध व साधित शब्द – उपसर्ग प्रत्यय
साहित्य लेखक – टोपणनाव
शब्दसमूह/ अलंकारिक शब्द – अर्थ पर्यायातून निवडा

गणित :


गुणोत्तर प्रमाण – पगार बचत यांच्यावर आधारीत उदा.
भागीदारी – गुंतवणूक दिली असता नफा काढा
सरासरी – गटात नवीन आलेल्या व्यक्तीचे वय शोधा
चलन – एकमान पद्धत वापरून किंमत शोधा.

बुद्धिमत्ता चाचणी :

अंकमालिका – पुढील अंक शोधा
Ranking – रांगेत क्रमांक कितवा असेल?
आकृती प्रश्न – प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा

1. कुळवाडीभूषण या नावाने महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले?

 
 
 
 

2. नागझिरा अभयारण्य ….. या जिल्ह्यात आहे

 
 
 
 

3. राणीचा जाहीरनामा जाहीर झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होता?

 
 
 
 

4. आपण विकत घेणाऱ्या गोष्टींवर MRP असे लिहून किंमत लिहिलेली असते तर या MRP चा अर्थ काय होतो?

 
 
 
 

5. क्रियाविशेषण अव्यय ओळखा
पलीकडे शाळेमागे एक दुकान आहे.

 
 
 
 

6. शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना ….. म्हणतात

 
 
 
 

7. प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते?

 
 
 
 

8. धोपट मार्ग या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

9. अ आणि ब यांच्या मासिक पगाराचे गुणोत्तर 25:18 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 11:4 आहे. जर त्यांची मासिक बचत प्रत्येकी 14000 रू असेल तर दोघांचा एकत्रित पगार किती असेल?

 
 
 
 

10. सुलभा आणि अनघा यांनी अनुक्रमे 1.60 लाख आणि 1.40 लाख एका व्यवसायात गुंतवले. जर सुलभाची गुंतवणुक एक वर्ष आणि अनघाची गुंतवणुक 16 महिन्यांसाठी असेल तर वर्षाअखेरीस होणाऱ्या 91000 रू मध्ये अनघाचा वाटा किती असेल?

 
 
 
 

11. बसमध्ये सहलीला निघालेल्या 38 मुलांचे सरासरी वजन 29 kg आहे पण त्यात ड्रायव्हरचे वजन मिळवले असता हे सरासरी वजन 1 kgने वाढते तर ड्रायव्हरचे वजन किती असायला पाहिजे?

 
 
 
 

12. जर 20 रुपयात 8 पेन्सिल येत असतील तर अशा अडीच डझन पेन्सिल विकत घेण्यास किती रुपये लागतील?

 
 
 
 

13. 8 20 100 750 7500 ?

 
 
 
 

14. एका रांगेत शेखर समोरून 12वा आहे. जर समोरून 3 मुले उठून रांगेत शेवटी बसली तर त्याचा क्रमांक शेवटून 18वा होतो. जर त्या रांगेत आणखी 3 मुले येऊन बसली तर शेवटच्या मुलाचा समोरून क्रमांक किती असेल?

 
 
 
 

15. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

16 thoughts on “Day 05 : पोलीस भरती टेस्ट”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!