नवीन टेस्ट

Day 06 : पोलीस भरती टेस्ट

Day 06 : अभ्यासक्रम

सामान्य ज्ञान :
शासनाच्या योजना – सुकन्या समृद्धी योजना
पंचायत राज – महापौर उपमहापौर
समाज सुधारक – डॉ बाबासाहेब आंबेडकर
विज्ञान – मानवाला होणारे आजार

मराठी :
शब्दयोगी अव्यय – शब्दयोगी अव्यय असणारे वाक्य ओळखा
विरुद्धार्थी शब्द –
शब्दशक्ती – वाक्याची शब्दशक्ती ओळखा
अलंकार – रूपक दृष्टांत अतिशयोक्ती विरोधाभास

गणित :
वयवारी – वयातील फरक शोधा
संख्या – मूळ संख्या
कार्य नळ टाकी – टाकी किती वेळात भरेल
भूमिती – त्रिकोणाचे क्षेत्रफळ

बुद्धिमत्ता चाचणी :

वेन आकृती – आकृती कोणता पर्याय सुचवते
कोडे – बैठक व्यवस्था
गाळलेले पद शोधा अक्षर

1. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय किती वर्षाच्या आत असावे?

 
 
 
 

2. महापौर हा ….. चा प्रमुख असतो

 
 
 
 

3. महाड येथे झालेला चवदार तळे सत्याग्रह …. या दिवशी झाला

 
 
 
 

4. पटकी या नावाने कोणता आजार ओळखला जातो?

 
 
 
 

5. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असणारे वाक्य निवडा

 
 
 
 

6. निष्काम x

 
 
 
 

7. कुत्रे कितीही भुंकले तरी मी माझे हे कार्य सुरूच ठेवणार – शब्दशक्ती ओळखा

 
 
 
 

8. अंधत्व ही एक वेगळीच दृष्टी आहे – अलंकार ओळखा

 
 
 
 

9. सूरज आणि अंकुश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. जर 8 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 51 होत असेल तर 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल?

 
 
 
 

10. 3 ते 23 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या सरासरी हा कशाचा वर्ग असेल?

 
 
 
 

11. A B आणि C हे तीन नळ टाकी अनुक्रमे 60 20 आणि 15 मिनीटात भरतात. जर A आणि B हे दोन नळ 13 मिनिटे चालवून टाकीत पाणी भरून घेतले आणि मग C नळ चालू केला तर टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल?

 
 
 
 

12. एका त्रिकोणाचा पाया 5 सेमी आणि उंची 4 सेमी असेल आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या दुप्पट आणि उंची 2 सेमी असेल तर त्याचा पाया किती सेमी असेल?

 
 
 
 

13. खालील आकृती कोणता सहसंबंध दाखवते?

 
 
 
 

14. उत्तरेकडे तोंड करून उभे असणाऱ्या 5 मित्रांच्या पूर्व-पश्चिम रांगेत M च्या उजव्या बाजूला लगेच K उभा आहे. C च्या डाव्या बाजूला कोणीही उभे नाही. S आणि K यांच्यामध्ये G उभा आहे. तर या रांगेत मध्यभागी कोण उभे असेल?

 
 
 
 

15. ce df .. fh gi hj
– या अक्षर मालिकेतील गाळलेले पद शोधा

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

19 thoughts on “Day 06 : पोलीस भरती टेस्ट”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!