Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

महत्वाच्या नियुक्त्या आणि निवड – Recent Appointments 01

1. ….. हे भारताचे नवे परराष्ट्र सचिव आहेत [ StudyWadi.in ]

 
 
 
 

2. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे नवे अध्यक्ष खालील पर्यायातून निवडा [ StudyWadi.in ]

 
 
 
 

3. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? [ StudyWadi.in ]

 
 
 
 

4. सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी …. ने सत्य ईश्वर यांची भारताच्या ‘ कंट्री हेड ‘ पदी नियुक्ती केली आहे [ StudyWadi.in ]

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणाची नुकतीच दिल्लीच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे? [ StudyWadi.in ]

 
 
 
 

6. मनोज सोनी यांची नुकतीच …. च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे [ StudyWadi.in ]

 
 
 
 

7. लेफ्ट. जनरल मनोज पांडे यांची नुकतीच ….. प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे [ StudyWadi.in ]

 
 
 
 

8. पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? [ StudyWadi.in ]

 
 
 
 

9. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन चे नवे एम डी खालील पर्यायातून निवडा [ StudyWadi.in ]

 
 
 
 

10. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे महासंचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? [ StudyWadi.in ]

 
 
 
 

Question 1 of 10


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

14 thoughts on “महत्वाच्या नियुक्त्या आणि निवड – Recent Appointments 01”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!