जय हिंद मित्रांनो ,
आताच तुम्ही पोलीस भरती Online Exam दिली. ह्या परीक्षेमध्ये 200 पेक्षा अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदवला. लेखी परीक्षा आधी होणार म्हणून मुद्दाम ह्या परीक्षेत कठीण प्रश्न विचारण्यात आले होते.
तुम्हाला कमी गुण मिळाले म्हणून नाराज होऊ नका, कारण आज मिळालेले कमी गुण तुम्हाला जाणीव करून देतात की अजून ही अधिक अभ्यास करायला हवा.
ह्या परीक्षेतील काही महत्वाचे मुद्दे:
- एकाही उमेदवाराला पैकीच्या पैकी गुण मिळवता आले नाही.
- 90 टक्के गुण घेणाऱ्या उमेदवारांची संख्या केवळ 6 इतकी कमी आहे.
- 52 उमेदवारांनी 75 टक्के किंवा त्या पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
- खूप उमेदवारांचे गणिताचे प्रश्न जास्त प्रमाणात चुकले आहेत.
Answer Key: Police Bharti Online Exam 31.07.19 to 02.08.2019
इथे क्लिक करून Download करा
Merit List: Police Bharti Online Exam 31.07.19 to 02.08.2019
Merit List इथे क्लिक करून Download करा
मित्रांनो तुम्ही ही परीक्षा दिली ती तुम्हाला कशी वाटली? कोणते प्रश्न अवघड होते? कोणते प्रश्न चूक होते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
Questions paper padava sir what’s up group var
Thanks sir
Nice sir
One more
Please more question paper in online
maheshchavan2600@gmail.com
Very Very Nice Sir