Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Result : Test No. 01

मेरीट लिस्ट मध्ये तुम्ही कुठे आहात? जर जागा खूप कमी असतील तर स्पर्धेत तुमचा टिकाव लागणार का? या साठी आपण online टेस्ट च्या माध्यमातून आपले स्पर्धेतले स्थान शोधत असतो.

टेस्ट ही 18 ते 21 जानेवारी या दरम्यान घेण्यात आली होती. साधारण पणे टेस्ट साठी 695 उमेदवारांनी नोंदणी केली होती, परंतु खूप लोकांची ही पहिलीचं टेस्ट असल्यामुळे अनेक अडचणी आल्या आणि फक्त 255 लोकांना टेस्ट देता आली.

पण तरीही पहिल्या टेस्ट ला हा खूप मोठा प्रतिसाद आहे. आणि ह्या पुढच्या टेस्ट ला याही पेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळणार आहे कारण खूप कमी वेळात Registration खूप अधिक प्रमाणात होत आहे.

या उपक्रमात तुम्ही सहभागी आहेत ना ? नसेल तर ह्या लिंक वर क्लीक करून आता रजिस्टर करा

Registration

टेस्ट चा निकाल:

 इथे क्लीक करून निकालाची पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता.. Click Here

निकालाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे toppers..

खरतरं तुम्ही प्रत्येक जन toppers मध्ये आपले नाव असावे अशी अपेक्षा करत असतो, पण यशस्वी होणारे खूप कमी असतात.

आणि ह्या वर्षी होणारी भरती प्रक्रिया जर पूर्णतः लेखी परीक्षेवर जोर देणारी असेल तर मात्र मित्रानो तुमची तयारी खूप चांगली असली पाहिजे 

कारण topper असल्याशिवाय कमी जागेत आपला निभाव लागणार नाही हे आता मान्य करायला हवेच.

ह्या online टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेणारे सात उमेदवार आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

No.

Name of the Candidate

Marks

Rank

1

Mr. Ganesh Sangale

10

1

2

Mr. Prashant Patil

10

2

3

Mr. Rohidas Imale

10

3

4

Mr. Rakesh Sonwane

10

4

5

Mr. Lakhan Rane

10

5

6

Mr. Aditya Sinde

10

6

7

Mr. Sachin Chaudhari

10

7

मित्रांनो खालील पैकी तुम्ही कोणत्या कॅटेगिरी मध्ये आहात ते ठरवा आणि त्या नुसार अभ्यासाचे नियोजन करा… कारण वेळ खूप कमी आहे

कॅटेगिरी A : प्राप्त गुण 7 ते 10

तुम्ही 7 ते 10 च्या दरम्यान गुण मिळवता म्हणजे निश्चितच तुमचा अभ्यास चांगला आहे. पण हे विसरू नका कि जर लेखी परीक्षा आधी होणार असेल तर तुमची स्पर्धा mpsc करणाऱ्या उमेदवारांसोबत आहे. 

त्यामुळे यापुढे होणारया प्रत्येक टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करा. अजून हातात वेळ आहे.

कॅटेगिरी B : प्राप्त गुण 4 ते 6

ह्या कॅटेगिरी मध्ये येणाऱ्या मित्रांनी अजून थोडा अभ्यास वाढवण्याची गरज आहे कारण तुमच्या वरच्या कॅटेगिरी मध्ये असणारे उमेदवार लेखी परीक्षेत तुमच्या पेक्षा सरस आहे. अभ्यासाची वेळ वाढवून तुम्ही देखील त्यांच्या इतके मार्क्स घेऊ शकता.

कॅटेगिरी C : प्राप्त गुण 0 ते 3

मित्रांनो तुम्ही मात्र अभ्यासाकडे फार लक्ष्य द्यायला हवे. मान्य आहे तुम्ही फिजिकल साठी भरपूर वेळ देत असल्यामुळे लेखी परीक्षेत थोडेसे दुर्लक्ष्य झाले असेल

पण जर आज उद्या भरतीची जाहिरात आली आणि अचानक नव्या बदलांना सामोरे जावे लागत असेल तर मात्र खूप कमी वेळात तुम्हाला खूप अधिक अभ्यास करावा लागेल.म्हणून तुम्ही जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्यायला हवा.

तुम्ही आताच एक online टेस्ट दिली आहे. तुम्हाला अनुभव कसा वाटला ?
टेस्ट ही फक्त दहा मार्कांची न घेता 25 किंवा 50 मार्कांची घ्यावी अशी सूचना आली आहे , याबद्दल तुम्हाला काय वाटते ?
तुम्ही टेस्ट साठी 20 किंवा 30 मिनिटे देउ शकता का?
खालील comment box मध्ये ( तुमचे नाव टाकून) नक्की लिहा

31 thoughts on “Result : Test No. 01”

  1. सुजित बाडकर

    टेस्ट ही एका आठवड्यात कमीत कमी दोनदा घेण्यात यावी. परीक्षेला टायमिंग असला पाहिजे.

    1. Sagar Sir | SBfied.com

      @ Sujit येणाऱ्या काही टेस्ट मध्ये वेळेचे बंधन ठेवण्यात येईल.

    1. Sagar Sir | SBfied.com

      @ Nil Pawar
      प्रत्येक टेस्ट ची answer key आणि गणित बुद्धीमत्ता च्या प्रश्नाचे स्पष्टीकरण टेस्ट नंतर pdf स्वरुपात उपलब्ध करून दिले जाईल.

  2. Kunal tajanpure

    Ho sir deu Shakto time..amcha fayda honar asel tr nakkich time deu. Kamit kami 25 marks chi tari test ghya.

  3. Kedar janrdan

    10 markachi test barobar vatat nahi sir 50 Mark chi test get ja tevha kalel apan kiti study karayala pahijet

  4. Rohan Patekar

    सर मलापण वाटतंय कि टेस्ट अजून थोडी मोठी असावी

  5. सुरज कांबळे

    दर शनिवारी 100 मार्कंची टेस्ट घ्या आणि निकाल सोमवारी जाहीर करा .

  6. KISHOR. सर कमित कमि 30 मार्काची तरी टेस्ट झाली पाहीजे..आठवड्यातुन किमान 2 टेस्ट तरी घ्या सर Plzzzz

  7. मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात ह्या पोर्टलवर तुम्ही पूर्ण 100 मार्कांची टेस्ट देउ शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!