Science Practice Question Paper 03 | विज्ञान सराव परीक्षा 03 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/12/2023 1. स्पायरोगायरा हे एक प्रकारचे ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कवक शैवाल जीवाणू निर्जीव 2. आकाराने सर्वात लहान पक्षी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शहामृग हमिंगबर्ड सुतार पक्षी गरुड 3. वाहणाऱ्या रक्ताची गुठळी तयार होत नाही आणि यामुळे रक्तप्रवाह थांबत नाही. हे …. जीवनसत्वाच्या अभावाचे लक्षण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जीवनसत्व इ जीवनसत्व के जीवनसत्व क जीवनसत्व ड 4. 9 Kcal इतकी ऊर्जा 1 ग्रॅम ….. पासून मिळते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मेद प्रथिने जीवनसत्वे कर्बोदके 5. वनस्पतींच्या वाढीसाठी साधारणपणे किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 16 28 9 31 6. गुणसूत्रे ही …. ची बनलेली असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] RNA DNA आणि RNA ATP DNA 7. रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्रीच्या वेळी झाडे …. हा वायू उत्सर्जित करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऑक्सिजन नायट्रस ऑक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड 8. सजीवांमध्ये शरीरातील टाकाऊ द्रव्य बाहेर टाकण्याची क्रिया …. या नावाने ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्सर्जन चय पोषण अपचय 9. सर्वयोग्य दाता असे कोणत्या रक्तगटाच्या मनुष्याला म्हणता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ओ ए बी एबी 10. समुद्रातील ….. या प्राण्यापासून मोती मिळवले जातात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऑईस्टर …. c दोन्हीही a आणि c जेली फिश ….. b मोलुस्का …. a 11. हृदयातील शुद्ध रक्त शरीराकडे नेण्याचे काम …. करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शिरा रक्तकेशिका निला धमन्या 12. प्लाझमोडियम या परजीवामुळे ….. हा रोग होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिरॉसिस न्यूट्रोपेनिया पंडुरोग मलेरिया 13. विंचू हा ….. सजीव आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जरायुज अंडजरायुज यापैकी नाही अंडज 14. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत प्रकाश ऊर्जेचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेत होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गतिज विद्युत स्थितिज रासायनिक 15. मानवाच्या प्रत्येक जबड्यात ….. दात असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 16 32 8 Loading … Question 1 of 15
Rohit 11/11/2021 at 9:54 am समुद्रातील…………या प्राण्यापासून मोती मिळवले जातात. याचे उत्तर मोलुस्का आहे का सर Google var moluska दाखवत आहे. Reply
Sagar Sir | SBfied.com 13/11/2021 at 10:46 pm या प्रश्नाचे उत्तर दोन्हीही असे पाहिजे. धन्यवाद . ही चूक दुरुस्त करण्यात आली आहे Reply
Vibhavari v. Bhojane 19/09/2023 at 7:56 pm Sir , plz Display the Science Question paper in english language Reply
समुद्रातील…………या प्राण्यापासून मोती मिळवले जातात.
याचे उत्तर मोलुस्का आहे का सर
Google var moluska दाखवत आहे.
या प्रश्नाचे उत्तर दोन्हीही असे पाहिजे.
धन्यवाद .
ही चूक दुरुस्त करण्यात आली आहे
Sir , plz
Display the
Science Question paper in english language
8%
13/15
14/15
15/15
12
15/8