Science Practice Question Paper 03 [ विज्ञान सराव परीक्षा ] 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/05/2021 1. 9 Kcal इतकी ऊर्जा 1 ग्रॅम ….. पासून मिळते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मेद जीवनसत्वे कर्बोदके प्रथिने 2. आकाराने सर्वात लहान पक्षी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हमिंगबर्ड शहामृग सुतार पक्षी गरुड 3. सजीवांमध्ये शरीरातील टाकाऊ द्रव्य बाहेर टाकण्याची क्रिया …. या नावाने ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पोषण चय उत्सर्जन अपचय 4. सर्वयोग्य दाता असे कोणत्या रक्तगटाच्या मनुष्याला म्हणता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बी एबी ओ ए 5. प्लाझमोडियम या परजीवामुळे ….. हा रोग होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिरॉसिस न्यूट्रोपेनिया पंडुरोग मलेरिया 6. स्पायरोगायरा हे एक प्रकारचे ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कवक शैवाल निर्जीव जीवाणू 7. हृदयातील शुद्ध रक्त शरीराकडे नेण्याचे काम …. करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रक्तकेशिका धमन्या निला शिरा 8. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत प्रकाश ऊर्जेचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेत होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गतिज रासायनिक स्थितिज विद्युत 9. गुणसूत्रे ही …. ची बनलेली असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] DNA DNA आणि RNA ATP RNA 10. समुद्रातील ….. या प्राण्यापासून मोती मिळवले जातात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्हीही a आणि c ऑईस्टर …. c मोलुस्का …. a जेली फिश ….. b 11. वाहणाऱ्या रक्ताची गुठळी तयार होत नाही आणि यामुळे रक्तप्रवाह थांबत नाही. हे …. जीवनसत्वाच्या अभावाचे लक्षण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जीवनसत्व ड जीवनसत्व इ जीवनसत्व क जीवनसत्व के 12. विंचू हा ….. सजीव आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अंडज जरायुज यापैकी नाही अंडजरायुज 13. रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्रीच्या वेळी झाडे …. हा वायू उत्सर्जित करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऑक्सिजन नायट्रस ऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड 14. मानवाच्या प्रत्येक जबड्यात ….. दात असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 16 32 8 10 15. वनस्पतींच्या वाढीसाठी साधारणपणे किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 9 28 31 16 Loading … Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Rohit 11/11/2021 at 9:54 am समुद्रातील…………या प्राण्यापासून मोती मिळवले जातात. याचे उत्तर मोलुस्का आहे का सर Google var moluska दाखवत आहे. Reply
Sagar Sir | SBfied.com 13/11/2021 at 10:46 pm या प्रश्नाचे उत्तर दोन्हीही असे पाहिजे. धन्यवाद . ही चूक दुरुस्त करण्यात आली आहे Reply
समुद्रातील…………या प्राण्यापासून मोती मिळवले जातात.
याचे उत्तर मोलुस्का आहे का सर
Google var moluska दाखवत आहे.
या प्रश्नाचे उत्तर दोन्हीही असे पाहिजे.
धन्यवाद .
ही चूक दुरुस्त करण्यात आली आहे