Science Practice Question Paper 01 | विज्ञान सराव परीक्षा 01 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2023 1. कोणत्या अवस्थेतील पदार्थाला विशिष्ट आकार नसतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्रव आणि स्थायू स्थायू आणि वायू द्रव आणि वायू दिलेले सर्व2. चुंबकाचा दक्षिण ध्रुव कोणत्या अक्षराने दाखवला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] N W S E3. धुण्याचा सोडा ….. या रासायनिक नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोडियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट सोडा लाईम सोडियम बायकार्बोनेट4. C ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कॅल्शियम कोबाल्ट क्लोरीन कार्बन5. कोणत्या रक्तपेशिमध्ये हिमोग्लोबिन असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाल एकही नाही पांढऱ्या दोन्हीही6. मानवी शरीरात फुफ्फुसांची संख्या किती असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 1 3 27. पास्कल हे …… चे एकक आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दाब गती विद्युतधारा ऊर्जा8. आधुनिक आवर्तसारणीत आडव्या ओळींना काय म्हंटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गट स्तंभ गण आवर्तन9. गावातील उंचावर असणाऱ्या टाकीतील पाण्यात …. ऊर्जा असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जलविद्युत गतिज स्थितिज सौर10. नैसर्गिक मूलद्रव्यांची एकूण संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 102 76 92 11811. मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात ….. वेळा दात येतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चार वेळा तीन वेळा एक वेळा दोन वेळा12. कोणत्या नेत्र विकारात मनुष्य दूरच्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निकटदृष्टिता दूरदृष्टिता रंगांधळेपणा दृष्टिसातत्य13. शीतपेय हे ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्रवामध्ये स्थायु द्रवामध्ये वायु स्थायुमध्ये स्थायु वायुमध्ये वायु14. पाठीच्या कण्यात एकूण मणक्यांची संख्या किती असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 33 46 206 2315. प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केला होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कार्लस लिनियस जॉन रे ॲरिस्टॉटल डार्विन Loading …Question 1 of 15 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Very nice
Nice
Thank you very much Sir
5
13
6
14
13
13/15
good
Very good
Ty sir
nice test
Imp qushan
17
13
Easy
Jay hind
Very nice
Yes sir
11
10
Very nice text series
7
14/15
9
14
8
13
15
15/15
Hello
Good
15
51/15
kiti padale 15 ka mala 15 padale
5/10
MANISHA
15/7