Science Test 01

1. कोणत्या अवस्थेतील पदार्थाला विशिष्ट आकार नसतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. गावातील उंचावर असणाऱ्या टाकीतील पाण्यात …. ऊर्जा असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. C ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. चुंबकाचा दक्षिण ध्रुव कोणत्या अक्षराने दाखवला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. पाठीच्या कण्यात एकूण मणक्यांची संख्या किती असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. नैसर्गिक मूलद्रव्यांची एकूण संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. आधुनिक आवर्तसारणीत आडव्या ओळींना काय म्हंटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. शीतपेय हे ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. धुण्याचा सोडा ….. या रासायनिक नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. पास्कल हे …… चे एकक आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. कोणत्या रक्तपेशिमध्ये हिमोग्लोबिन असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात ….. वेळा दात येतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. कोणत्या नेत्र विकारात मनुष्य दूरच्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केला होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. मानवी शरीरात फुफ्फुसांची संख्या किती असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


19 thoughts on “Science Test 01”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!