TEST : छत्रपती शिवाजी महाराज 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2024 जय भवानी ! जय शिवाजी !! शिवजयंतीच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 5 जानेवारी 1685 राजगड यापैकी नाही. 3 एप्रिल 1680 रायगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी 2. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? पंडीत नेहरु महात्मा गांधी लोकमान्य टिळक शिवाजी महाराज 3. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? सरफोजी राजे दुसरे संभाजी राजे पहिले संभाजी राजे व्यंकोजी राजे 4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? राजगड शिवनेरी रायगड सिंहगड 5. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरेश्वर पंडीतराव अण्णाजी दत्तो 6. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? बंगलोर (कर्नाटक) वाराणसी (उत्तरप्रदेश) तंजावर (तामिळनाडू) श्री शैलम (आंध्र प्रदेश) 7. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? संभाजी कावजी कृष्णाजी भास्कर येसाजी कंक पंताजी गोपीनाथ 8. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. 9. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? लालकिल्ला देवगिरी शिवनेरी रायगड 10. छ.शिवाजी महाराजांनंतर …….. हे छत्रपती झाले. तानाजी मालुसरे संभाजी महाराज राजाराम महाराज यापैकी नाही 11. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. शिवराई व होन होन व टाक होन व शिवराई यापैकी नाही 12. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? शिवराई अंका दाम होन 13. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? तानाजी मालुसरे बाजीप्रभू दादोजी कोंडदेव कान्होजी आंग्रे 14. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ रामदास – तुकाराम रामदास – एकनाथ तुकाराम – नामदेव 15. 1656 मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी मराठा प्रमुख…….यांच्याकडून जावळी काबीज केले. बाळाजी राव राजाराम 1 बाजीराव चंद्रराव मोरे 16. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? तोरणा रायगड प्रतापगड विशालगड 17. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? शिवनेरी सिंधुदुर्ग प्रतापगड सिंहगड 18. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान 19. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. पंडितराव-मुख्य न्यायाधीश अमात्य-वित्तमंत्री सेनापती-सेनाप्रमुख सुमंत-परराष्ट्र मंत्री 20. …. साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. 1678 1658 1630 1660 21. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? सिंधुदुर्ग जंजीरा प्रतापगड शिवनेरी 22. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह सातारा तह बासीनचा तह पुरंदरचा तह 23. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? औरंगजेब आदिलशहा निजामशहा यापैकी नाही. 24. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले बाळाजी आवळी गागाभट्ट शंकराचार्य मोरोपंत 25. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? अष्टप्रधान मंडळ राज्यसभा लोकसभा मंत्रीमंडळ 26. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा राजगड रायगड शिवनेरी 27. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1680 1682 1686 1684 28. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ? रामचंद्र मुजुमदार हंबीरराव मोहिते मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक डबीर 29. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून … यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. येसाजी कंक सरफोजी राजे मोरो त्रिंबक पिंगळे कान्होजी आंग्रे 30. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? मालोजी महाराज संभाजी दुसरे छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज Loading … Question 1 of 30
24
24
21
24
Tq sir ji
22
21
23
26
27
Shruti Katkar
25/30
Realy
18
Markas 30-25…
25
22
28/30
25
27/30☺
29
21/30
30/29
26
30/30
Very nice test
30/28
Thank you sir
23/30
20/30
Nice
Chatrapati shivaji maharaj