Police Bharti Practice Test 01

1. आई व मुलाच्या वयात 20 वर्षे फरक आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज 52 वर्षे आहे तर मुलाचे वय किती वर्षे असेल?

 
 
 
 

2. राजा या शब्दाचे सामान्य रूप खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

3. समानार्थी शब्द निवडा – कोदंड

 
 
 
 

4. राम आणि श्याम मित्र आहेत – वाक्यात एकूण किती नाम आहेत?

 
 
 
 

5. ( 1/4+ 1/8 +1/12) x 24=?

 
 
 
 

6. एका संख्येला 3 ने भाग देण्या ऐवजी 3 ने गुणले तर उत्तर 36 आले तर मूळ उत्तर किती असेल?

 
 
 
 

7. रविवारी गाडी येत असते – वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

8. 96/3 x 12 + 8 – 9=?

 
 
 
 

9. एका संख्येच्या 1/8 आणि 1/16 भागातील फरक हा 6 आहे तर ती संख्या कोणती’?

 
 
 
 

10. खालील अर्थाची म्हण कोणती आहे? शुद्र माणसे शुद्र गोष्टीने संतुष्ट होतात

 
 
 
 

Question 1 of 10

17 thoughts on “Police Bharti Practice Test 01”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!