Testimonials [काही प्रतिक्रिया ]

श्री.मोहन काळे सर

(ध्येय करिअर ॲकॅडमी जालना, घाटी रोड गणेश मंदिरासमोर Contact No 7796765044 9022340995 )

मोहन अंगद काळे (संचालक ध्येय करिअर अकॅडमी जालना). मु. पो. भुम . जिल्हा . उस्मानाबाद.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्लास करण्यासाठी पुणे, औरंगाबाद अश्या मोठ्या शहरात आल्याशिवाय पर्याय नाही. आणि एवढ्या मोठ्या सिटीतला खर्च गरीब मुलां मुलींना परवडणारा नाही.
तसे बघितले तर पोलीस भरती, सरळसेवा ची तयारी करणाऱ्या मुलांना क्लास लावल्या शिवाय पर्याय नाही त्यामुळं काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने क्लास ही लावता येत नाही .
यामुळे आपण सुरू केलेला हा उपक्रम खूप छान आहे. आज स्पर्धा परीक्षा देणारे मुल मुली12 लाखापेक्षा जास्त आहेत त्यात तुम्ही 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांना तुम्ही घरी अभ्यासासाठी मदत करत आहात. आपण चालू केलेली फ्री टेस्ट ही सुध्दा ग्रामीण भागात घरच्या घरी तयारी करून घेणारे एक नवीन साधन आहे. गरीब, शेतकरी,मजूर आणि अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांचे तुम्ही जीवन घडवत आहात त्यामुळं मी तुमचा शतः श आभारी आहे.


श्री.अमोल वाघमोडे

सर, मी अमोल वाघमोडे तुमचे आभार मानतो कारण कि तुम्ही जी पोलीस भरती Test घेत आहे याचा आम्हाला खूप फायदा होतो कारण की ही test मोफत आहे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दररोज पोहचत आहे. या test चा अजून एक फायदा म्हणजे चुकलेले प्रश्न स्पष्टीकरण करून देतात .खरोखरच हे एक महान कार्य तुम्ही करत आहात धन्यवाद सर. असेच कार्य चालू ठेवा धन्यवाद.”

11 thoughts on “Testimonials [काही प्रतिक्रिया ]”

 1. 99 ची 15 test parches केली परतू what’s up 9689309606 या नंबर वर screnshot पाठला आहे,
  तरी Reply काहीच नाही.

  1. सर तुमचे account activate झाले आहे. तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून टेस्ट देऊ शकता.
   अधिक माहितीसाठी 9689309606 वर संपर्क करा

   1. राजेश

    कॉल लागत नाही या नंबर वर

    खूप try केले

    7276771791 वर कॉल करा

  2. देशमुख

   question थोडे जास्त घ्या सर 25 किंवा 50 plz

 2. पुरुषोत्तम khode

  प्रकरणानुसार test आहेत का सर गणित,मराठी च्या असतील तर कश्या घ्यायच्या

 3. 25/25 mark milale sir .. test sodvtana confidance vadtoy .. thank you sir .. tumi correct Ani exam la yenar questions ghetay.. tumcya test ca khup fayda hoil Mumbai City police exam sati ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!