Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

त्रिकोणावर आधारित प्रश्न

Q. एका त्रिकोणाचा पाया 5 सेमी आणि उंची 4 सेमी असेल आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या दुप्पट आणि उंची 2 सेमी असेल तर त्याचा पाया किती सेमी असेल?

  1. 10 सेमी
  2. 15 सेमी
  3. 20 सेमी
  4. 25 सेमी

स्पष्टीकरण :

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 x पाया x उंची
आता पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ
= 1/2 x पाया x उंची
= 1/2 x 5 x 4
= 10 चौ सेमी
आता दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ दुप्पट दिले आहे म्हणजे 20 चौ सेमी असेल
म्हणून
दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ
= 1/2 x पाया x उंची
20 = 1/2 x पाया x 2
20 x 2/2 = पाया
पाया = 20 सेमी

मित्रांनो, हे उदाहरण कसे सोडवायचे हे तुम्हाला समजले असेल तर आता खालील प्रश्नसंच सोडवून प्रॅक्टिस करा .

1. पहिल्या त्रिकोणाचा पाया 10 सेमी आणि उंची 10 सेमी आहे. जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाइतकेच असेल आणि पाया 4 सेमी असेल तर त्याची उंची किती असेल?

 
 
 
 

2. पहिल्या त्रिकोणाचा पाया 2.5 सेमी आणि उंची 4 सेमी आहे. जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या आठपट असेल आणि पाया 16 सेमी असेल तर त्याची उंची किती असेल?

 
 
 
 

3. पहिल्या त्रिकोणाचा पाया 27 सेमी आणि उंची 2 सेमी आहे. जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या निमपट असेल आणि पाया 9 सेमी असेल तर त्याची उंची किती असेल?

 
 
 
 

4. पहिल्या त्रिकोणाचा पाया 4 सेमी आणि उंची 8 सेमी आहे. जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या दुप्पट असेल आणि उंची 8 सेमी असेल तर त्याची पाया किती असेल?

 
 
 
 

5. पहिल्या त्रिकोणाचा पाया 12 सेमी आणि उंची 6 सेमी आहे. जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या तिप्पट असेल आणि पाया 6 सेमी असेल तर त्याची उंची किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 5

या सराव संचामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे comment करा

17 thoughts on “त्रिकोणावर आधारित प्रश्न”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!