General Knowledge Mix Test 190| सामान्य ज्ञान टेस्ट 190 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 07/01/2025 1. सरदार स्वर्णसिंग समिती ….. साठी नेमण्यात आली होती. कॉलेजियम पद्धतीनुसार न्यायाधीशांची नियुक्ती करणे संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करणे भाषावार प्रांतरचना करणे राज्यघटनेत 73 वी आणि 74 वी घटना दुरुस्ती करणे2. बिटकॉइन एक …… आहे. आवाजाची पातळी पैसे मागणारा व्हायरस कॉम्प्युटरच्या भाषेचे एकक आभासी चलन3. पैठण हे शहर खालीलपैकी कोणत्या सत्तेचे राजधानी शहर होते? सातवाहन राष्ट्रकुट चालुक्य यादव4. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेषकरून अवजड पायाभूत उद्योग धंद्याच्या निर्मिती साठी प्रयत्न करण्यात आले होते? पहिली पाचवी दुसरी चौथी5. ग्रामपंचायतीची स्थापना घटना कलम ….. नुसार करण्यात आली आहे 124 57 80 406. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ….. हे आहेत लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेव्हेल पंडित नेहरू सी राजगोपालाचारी7. सात बेटांचे शहर असणाऱ्या मुंबई शहरात खालीलपैकी कोणते बेट नाही? माहीम कुलाबा वरळी पवई8. अत्याचार विरोधी कायदा ( atrocity law ) ….. यावर्षी केंद्र सरकारने संमत केला. 1992 1983 1989 20019. पिकलेला आंबा कोणाला आवडत नाही? – पिकलेला हा शब्द धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण यापैकी नाही अव्ययसाधित विशेषण10. शेती उत्पादनाचे मानकीकरण …. द्वारे केले जाते ISSO AGMARK BIS ISI11. शिरोमणी अकाली दल हा कोणत्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे? पंजाब तामिळनाडू पश्चिम बंगाल बिहार12. रक्तात अधिक प्रमाणात असणारा धातू खालील पैकी कोणता आहे? सोडियम लोह पारा शिसे13. भारतातील एक महत्वाची पतमानांकन संस्था ….. आहे. आरबीआय क्रीसिल एलआयसी सेबी14. हार्ड डिस्क ही संगणकाच्या …. चा एक भाग असते प्रिंटर मेमरी मॉनिटर स्कॅनर15. फ्रेंच राज्यक्रांती ही ….. लुई विरुद्ध लढून लोकशाही स्थापित करण्यासाठी प्रसिद्ध आहे चौदावा अकरावा बारावा सोळावा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10