General Knowledge Mix Test 254 | सामान्य ज्ञान टेस्ट 254 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2025 1. ज्या मूलद्रव्याच्या अणुच्या शेवटच्या दोन कक्षा अपूर्ण असतात त्यांना …… म्हणतात. निष्क्रिय वायू मूलद्रव्ये आंतर संक्रमक मूलद्रव्ये संक्रामक मूलद्रव्ये सामान्य मूलद्रव्ये 2. भारतीय शिक्षणा बाबत हंटर कमीशन समोर खालील पैकी कोणत्या समाज सुधारकाने आपले विचार मांडले? धोंडो केशव कर्वे महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर 3. खालील पैकी कोणता पर्याय हा स्वयंपोषी सजीवाचा आहे? कवक शैवाल गाय हत्ती 4. रॉक गार्डन …. इथे आहे इंदोर जयपूर चंदीगढ कोलकाता 5. राज्यपाल होण्यासाठी व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? 35 40 45 55 6. कॉम्पुटरमधुन एखादी फाईल कायमस्वरूपी डिलीट करायची असल्यास …. हे बटण वापरावे Alt + Ctrl + Delete Delete Ctrl + Delete Shift + Delete 7. ……. हा मंत्री परिषद आणि …… यांच्यातील दुवा असतो. आमदार पंतप्रधान राष्ट्रपती पंतप्रधान पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान 8. कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था खालील पैकी कोणती आहे? भूविकास बँक आर बी आय नाबार्ड मर्चंट बँक 9. खालीलपैकी कोणती नागरी स्वराज्य संस्थां नाही? नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका 10. लोकहितवादी यांनी … या साप्ताहिकात शतपत्रे लिहिले होते इंदुप्रकाश प्रभाकर केसरी मराठा 11. पुरुषांमध्ये केलेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्र क्रियेला ….. म्हणतात. Vasectomy यापैकी नाही Tubectomy Contraceptive Pills 12. भारतातील पहिले हरित बंदर कोणते आहे? नवे मंगळूर मार्मागोवा हल्दिया कालिकत 13. मिरत उल अखबार हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते? सिराज उद्दौला राजा राममोहन रॉय खान अब्दुल गफार खान अकबर 14. जनधन खात्यात अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला …. अपघाती विमा दिला जातो. वयानुसार विमा बदलतो एक लाखाचा पाच लाखांचा दोन लाखांचा 15. राष्ट्रीय संविधान समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? डॉ. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद पं .नेहरू सरदार पटेल Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09