Police Bharti Question Paper 63 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/01/2020 1. 600 लिटर क्षमता असणारी एक पाण्याची टाकी एक नळ 12 तासात भरतो. जर हा नळ पाऊण टाकी भरेपर्यंत चालू ठेवला तर उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल? 3 तास 6 तास 4 तास 5 तास2. खालील शब्दामध्ये फक्त एक शब्द शुद्ध आहे त्या शब्दाचा पर्याय निवडा पवित्र परंतू पारितोषीक प्रतिनीधी3. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राला ‘ पाकिस्तान’ असे संबोधण्यात यावे ही संकल्पना रहमत अली चौधरी यांनी …… या पुस्तकात मांडली मिशन ऑफ अनादर नेशन वुई नीड सेपरेट नेशन डू ऑर डाय नाऊ ऑर नेव्हर4. खालील पर्यायातून अशी संख्या निवडा ज्या संख्येला 8 12 किंवा 16 पैकी कोणत्याही संख्येने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 1 उरते. 97 99 94 925. एकवचन अनेकवचन चुकीची जोडी निवडा वाडा – वाडे वीट – वीटा गरुड – गरुड चूक – चुका6. पुरुषांमध्ये केलेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्र क्रियेला ….. म्हणतात. Vasectomy Tubectomy यापैकी नाही Contraceptive Pills7. BANK = 56 आणि TANK = 92 तर RANK =? 78 39 88 448. लयबद्ध मालिका पूर्ण करा – aa_bbcc_ddeef_f bdf bcf acf adf9. चुकीचे पद ओळखा 11 33 22 55 66 77 44 99 55 44 66 55 7710. 18 च्या तीनपटीतून 9 ची सहापट वजा केल्यास बाकी किती उरेल? 27 0 18 911. विभाने चहा केला. या वाक्याचा प्रकार ओळखा समापन कर्मणी शक्य कर्मणी प्रधान कर्तुक कर्मणी नवीन कर्मणी12. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून गेलेले आहे? 8 7 6 913. प्रमोशन यादी मध्ये त्याचे नाव वगळत साहेबांनी आपल्या अपमानाचा …… घेतला. मागोवा वचपा सूड बेत14. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते धोंडो केशव कर्वे महात्मा ज्योतिबा फुले गोपाळ गणेश आगरकर महात्मा गांधी15. 220 रुपयांची वस्तू 20% सूट देऊन विकली तरीही त्या वस्तूवर 10% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असेल? 176 200 180 160 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
6