Police Bharti Question Paper 63 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/01/2020 1. चुकीचे पद ओळखा 11 33 22 55 66 77 44 99 55 44 66 55 772. एकवचन अनेकवचन चुकीची जोडी निवडा चूक – चुका गरुड – गरुड वीट – वीटा वाडा – वाडे3. खालील पर्यायातून अशी संख्या निवडा ज्या संख्येला 8 12 किंवा 16 पैकी कोणत्याही संख्येने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 1 उरते. 99 97 92 944. 220 रुपयांची वस्तू 20% सूट देऊन विकली तरीही त्या वस्तूवर 10% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असेल? 160 200 176 1805. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राला ‘ पाकिस्तान’ असे संबोधण्यात यावे ही संकल्पना रहमत अली चौधरी यांनी …… या पुस्तकात मांडली नाऊ ऑर नेव्हर मिशन ऑफ अनादर नेशन वुई नीड सेपरेट नेशन डू ऑर डाय6. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून गेलेले आहे? 8 6 9 77. BANK = 56 आणि TANK = 92 तर RANK =? 78 44 39 888. विभाने चहा केला. या वाक्याचा प्रकार ओळखा प्रधान कर्तुक कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी9. पुरुषांमध्ये केलेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्र क्रियेला ….. म्हणतात. Tubectomy Contraceptive Pills यापैकी नाही Vasectomy10. लयबद्ध मालिका पूर्ण करा – aa_bbcc_ddeef_f bcf acf adf bdf11. 18 च्या तीनपटीतून 9 ची सहापट वजा केल्यास बाकी किती उरेल? 27 18 9 012. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते गोपाळ गणेश आगरकर महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी धोंडो केशव कर्वे13. खालील शब्दामध्ये फक्त एक शब्द शुद्ध आहे त्या शब्दाचा पर्याय निवडा पारितोषीक परंतू पवित्र प्रतिनीधी14. 600 लिटर क्षमता असणारी एक पाण्याची टाकी एक नळ 12 तासात भरतो. जर हा नळ पाऊण टाकी भरेपर्यंत चालू ठेवला तर उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल? 3 तास 4 तास 6 तास 5 तास15. प्रमोशन यादी मध्ये त्याचे नाव वगळत साहेबांनी आपल्या अपमानाचा …… घेतला. वचपा बेत मागोवा सूड Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
6