Police Bharti Question Paper 65

1. 125 पैकी 25 गुण म्हणजे शेकडा किती गुण ? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. रात्री जेवणासाठी पुरणपोळीचा बेत असल्यामुळे दुपारी मी हात …… जेवलो. [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एका व्यक्तीचा रक्तगट O हा आहे. त्याला खालील पैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त देता येईल? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. शनिवारच्या बाजारातून तिने भाजीपाला आणला . ‘ भाजीपाला ‘ या शब्दाचे लिंग ओळखा. [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. मोठ्या दुधाच्या कॅन ची क्षमता लहान कॅन च्या दीडपट आहे. जर दोन्ही कॅन मध्ये असणारे दूध एकत्र केले तर ते 20 लिटर भरते. तर मोठ्या कॅन ची क्षमता लहान कॅन पेक्षा किती जास्त असली पाहिजे? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. उद्यापासून पुन्हा सोन्याचे भाव खाली येतील. पासून हा शब्द – [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 1920 च्या असहकार चळवळीमध्ये कैसर – इ – हिंद या पदवीचा त्याग कोणी केला? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एक ठिकाण 4 किमी दूर आहे. जर मोटार सायकल चा वेग सायकल च्या वेगाच्या दुप्पट असेल आणि मोटार सायकल ला जाण्यासाठी 20 मिनिट लागत असेल तर सायकल ला किती वेळ लागेल? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. संख्या मालिका पूर्ण करा : 3 5 11 9 19 13 27 ? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एक व्यक्ती उत्तरेकडे 4 किमी चालून उजव्या हाताला 4 किमी चालत गेला. आता मात्र त्याला दिशाभूल झाल्याचे समजले तर त्याने मूळ ठिकाणावर येण्यासाठी खालील पैकी कोणता पर्याय वापरावा? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. राजू रामू आणि बापू यांच्या पैकी एकाच व्यक्तीला तीन भाषा बोलता येतात. बापू जी भाषा बोलू शकतो ती रामू बोलू शकत नाही आणि राजू बापुपेक्षा एक भाषा जास्त बोलू शकतो. जर मराठी सर्वांना येत असेल तर सर्व भाषा बोलणारा कोण असेल? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सातारा जिल्ह्यात …….. हे थंड हवेचे ठिकाण आहे. [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा – पापपुण्य [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका महिलेच्या मुलीच्या मुलाने आणि मुलाच्या मुलीने एकमेकांसोबत लग्न केले. तर त्या मुलीची सासू आणि मुलीचे वडील यांच्यात काय नाते असेल? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? [ onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


8 thoughts on “Police Bharti Question Paper 65”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now