Police Bharti Question Paper 65 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/01/2020 1. उद्यापासून पुन्हा सोन्याचे भाव खाली येतील. पासून हा शब्द – [ onlinetest.sbfied.com ] काल वाचक शब्दयोगी अव्यय आहे. तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहे. योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय आहे. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहे.2. सातारा जिल्ह्यात …….. हे थंड हवेचे ठिकाण आहे. [ onlinetest.sbfied.com ] महाबळेश्वर पाचगणी महाबळेश्वर आणि पाचगणी तोरणमाळ3. रात्री जेवणासाठी पुरणपोळीचा बेत असल्यामुळे दुपारी मी हात …… जेवलो. [ onlinetest.sbfied.com ] राखून उचलून चालवून धुवून4. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? [ onlinetest.sbfied.com ] शनि बुध गुरु मंगळ5. संख्या मालिका पूर्ण करा : 3 5 11 9 19 13 27 ? [ onlinetest.sbfied.com ] 21 35 19 176. 1920 च्या असहकार चळवळीमध्ये कैसर – इ – हिंद या पदवीचा त्याग कोणी केला? [ onlinetest.sbfied.com ] रवींद्रनाथ टागोर मोतीलाल नेहरू महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस7. एक ठिकाण 4 किमी दूर आहे. जर मोटार सायकल चा वेग सायकल च्या वेगाच्या दुप्पट असेल आणि मोटार सायकल ला जाण्यासाठी 20 मिनिट लागत असेल तर सायकल ला किती वेळ लागेल? [ onlinetest.sbfied.com ] 45 मिनिट 10 मिनिट 30 मिनिट 40 मिनिट8. राजू रामू आणि बापू यांच्या पैकी एकाच व्यक्तीला तीन भाषा बोलता येतात. बापू जी भाषा बोलू शकतो ती रामू बोलू शकत नाही आणि राजू बापुपेक्षा एक भाषा जास्त बोलू शकतो. जर मराठी सर्वांना येत असेल तर सर्व भाषा बोलणारा कोण असेल? [ onlinetest.sbfied.com ] राजू रामू बापू कोणीच नाही9. एका महिलेच्या मुलीच्या मुलाने आणि मुलाच्या मुलीने एकमेकांसोबत लग्न केले. तर त्या मुलीची सासू आणि मुलीचे वडील यांच्यात काय नाते असेल? [ onlinetest.sbfied.com ] आत्या मामा बहीण भाऊ पती पत्नी मावशी काका10. शनिवारच्या बाजारातून तिने भाजीपाला आणला . ‘ भाजीपाला ‘ या शब्दाचे लिंग ओळखा. [ onlinetest.sbfied.com ] स्त्रीलिंग उभयलिंग पुल्लिंग नपुंसक लिंग11. सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा – पापपुण्य [ onlinetest.sbfied.com ] कर्मधारय समास समाहार द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास12. एक व्यक्ती उत्तरेकडे 4 किमी चालून उजव्या हाताला 4 किमी चालत गेला. आता मात्र त्याला दिशाभूल झाल्याचे समजले तर त्याने मूळ ठिकाणावर येण्यासाठी खालील पैकी कोणता पर्याय वापरावा? [ onlinetest.sbfied.com ] पश्चिमेला 4 किमी आणि मग उजव्या हाताला 4 किमी चालणे. दक्षिणेला 4 किमी आणि मग उजव्या हाताला 4 किमी चालणे. उत्तरेला 4 किमी आणि मग उजव्या हाताला 4 किमी चालणे. पूर्वेला 4 किमी आणि मग उजव्या हाताला 4 किमी चालणे.13. एका व्यक्तीचा रक्तगट O हा आहे. त्याला खालील पैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त देता येईल? [ onlinetest.sbfied.com ] A AB B O14. मोठ्या दुधाच्या कॅन ची क्षमता लहान कॅन च्या दीडपट आहे. जर दोन्ही कॅन मध्ये असणारे दूध एकत्र केले तर ते 20 लिटर भरते. तर मोठ्या कॅन ची क्षमता लहान कॅन पेक्षा किती जास्त असली पाहिजे? [ onlinetest.sbfied.com ] 6 लिटर 8 लिटर 4 लिटर 12 लिटर15. 125 पैकी 25 गुण म्हणजे शेकडा किती गुण ? [ onlinetest.sbfied.com ] 20% 125% 15% 25% Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Khup chan sir question bhari ,
Very useful Sir……Thanks
Very nice sir question
So nice good sir
Useful Question Paper Sir .
Very nice…
Practice chan hot ahe
hu s