Police Bharti Question Paper 65 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/01/2020 1. मोठ्या दुधाच्या कॅन ची क्षमता लहान कॅन च्या दीडपट आहे. जर दोन्ही कॅन मध्ये असणारे दूध एकत्र केले तर ते 20 लिटर भरते. तर मोठ्या कॅन ची क्षमता लहान कॅन पेक्षा किती जास्त असली पाहिजे? [ onlinetest.sbfied.com ] 8 लिटर 12 लिटर 4 लिटर 6 लिटर 2. सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा – पापपुण्य [ onlinetest.sbfied.com ] समाहार द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास कर्मधारय समास 3. रात्री जेवणासाठी पुरणपोळीचा बेत असल्यामुळे दुपारी मी हात …… जेवलो. [ onlinetest.sbfied.com ] धुवून राखून उचलून चालवून 4. 125 पैकी 25 गुण म्हणजे शेकडा किती गुण ? [ onlinetest.sbfied.com ] 20% 25% 15% 125% 5. एक ठिकाण 4 किमी दूर आहे. जर मोटार सायकल चा वेग सायकल च्या वेगाच्या दुप्पट असेल आणि मोटार सायकल ला जाण्यासाठी 20 मिनिट लागत असेल तर सायकल ला किती वेळ लागेल? [ onlinetest.sbfied.com ] 10 मिनिट 30 मिनिट 45 मिनिट 40 मिनिट 6. 1920 च्या असहकार चळवळीमध्ये कैसर – इ – हिंद या पदवीचा त्याग कोणी केला? [ onlinetest.sbfied.com ] सुभाषचंद्र बोस मोतीलाल नेहरू महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर 7. संख्या मालिका पूर्ण करा : 3 5 11 9 19 13 27 ? [ onlinetest.sbfied.com ] 19 35 21 17 8. एक व्यक्ती उत्तरेकडे 4 किमी चालून उजव्या हाताला 4 किमी चालत गेला. आता मात्र त्याला दिशाभूल झाल्याचे समजले तर त्याने मूळ ठिकाणावर येण्यासाठी खालील पैकी कोणता पर्याय वापरावा? [ onlinetest.sbfied.com ] उत्तरेला 4 किमी आणि मग उजव्या हाताला 4 किमी चालणे. पश्चिमेला 4 किमी आणि मग उजव्या हाताला 4 किमी चालणे. पूर्वेला 4 किमी आणि मग उजव्या हाताला 4 किमी चालणे. दक्षिणेला 4 किमी आणि मग उजव्या हाताला 4 किमी चालणे. 9. उद्यापासून पुन्हा सोन्याचे भाव खाली येतील. पासून हा शब्द – [ onlinetest.sbfied.com ] योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय आहे. तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहे. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहे. काल वाचक शब्दयोगी अव्यय आहे. 10. सातारा जिल्ह्यात …….. हे थंड हवेचे ठिकाण आहे. [ onlinetest.sbfied.com ] महाबळेश्वर तोरणमाळ पाचगणी महाबळेश्वर आणि पाचगणी 11. शनिवारच्या बाजारातून तिने भाजीपाला आणला . ‘ भाजीपाला ‘ या शब्दाचे लिंग ओळखा. [ onlinetest.sbfied.com ] नपुंसक लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग उभयलिंग 12. एका महिलेच्या मुलीच्या मुलाने आणि मुलाच्या मुलीने एकमेकांसोबत लग्न केले. तर त्या मुलीची सासू आणि मुलीचे वडील यांच्यात काय नाते असेल? [ onlinetest.sbfied.com ] बहीण भाऊ पती पत्नी मावशी काका आत्या मामा 13. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? [ onlinetest.sbfied.com ] मंगळ गुरु बुध शनि 14. राजू रामू आणि बापू यांच्या पैकी एकाच व्यक्तीला तीन भाषा बोलता येतात. बापू जी भाषा बोलू शकतो ती रामू बोलू शकत नाही आणि राजू बापुपेक्षा एक भाषा जास्त बोलू शकतो. जर मराठी सर्वांना येत असेल तर सर्व भाषा बोलणारा कोण असेल? [ onlinetest.sbfied.com ] राजू रामू कोणीच नाही बापू 15. एका व्यक्तीचा रक्तगट O हा आहे. त्याला खालील पैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त देता येईल? [ onlinetest.sbfied.com ] B O AB A Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Khup chan sir question bhari ,
Very useful Sir……Thanks
Very nice sir question
So nice good sir
Useful Question Paper Sir .
Very nice…
Practice chan hot ahe
hu s