Police Bharti Question Paper 72 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/02/2020 1. 14 जाने 2017 रोजी शनिवार होता तर 14 मार्च 2019 रोजी कोणता वार असला पाहिजे? बुधवार गुरुवार शुक्रवार रविवार2. जुन्या नोटा मोजून मोजून नवा कॅशिएर अगदी ….. गेला. गढून भंगून आंबून भंडावून3. 1700 रुपयांची एक वस्तू सूट देऊन 1360 रुपयांना मिळाली तर किती टक्के सूट मिळाली असेल? 25 20 35 304. भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? प बंगाल राजस्थान ओरिसा छत्तीसगड5. कवकांपासून ….. हा रोग होतो. गजकर्ण कुष्ठरोग क्षय घटसर्प6. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री राष्ट्रपती7. भारतीय शिक्षणा बाबत हंटर कमीशन समोर खालील पैकी कोणत्या समाज सुधारकाने आपले विचार मांडले? महात्मा ज्योतिबा फुले गोपाळ गणेश आगरकर डॉ बाबासाहेब आंबेडकर धोंडो केशव कर्वे8. संख्या मालिका पूर्ण करा : 2 8 8 16 14 24 20 ? 26 22 32 409. 6/x + 3/x = 1 तर x ची किंमत किती ? 6 1 2 910. प्रशांत एक कामाचा 3/5 भाग 18 दिवसात पूर्ण करतो तर पूर्ण काम करण्यास त्याला किती दिवस लागत असेल? 37 12 30 4011. सोमवार ते बुधवार पडलेला पाऊस सरासरी 32 सेमी आहे. सोमवारी आणि बुधवारी पडलेला सरासरी पाऊस 33 सेमी आहे तर मंगळवारी किती सेमी पाऊस पडला असेल? 33 30 40 3212. तू जेवतो का माझ्या सोबत ? – काळ ओळखा वर्तमानकाळ भविष्यकाळ भूतकाळ अपूर्ण भूतकाळ13. 100 मीटर लांबीच्या रिबीन मधून रोज 10 मीटर रिबीन कापली जात असेल तर संपूर्ण रिबीन कापण्यासाठी किती दिवस लागतील? 11 9 8 1014. अपापाचा माल गपापा म्हणजे काय? एका ठिकाणी माल विकत घेऊन दुसरीकडे विकणे काही मुद्देमालला ओळखू येऊ नये म्हणून वेगळे नाव देणे अपापा च्या मालाला गपापा म्हणून विकणे चुकीच्या पद्धतीने मिळवलेली संपत्ती जास्त काळ टिकत नाही15. मी तुझ्या बाबांशी बोलायला उद्याच तुझ्या घरी येतो. ‘ घरी ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा द्वितीया तृतीया सप्तमी पंचमी Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Karan Dayanand Gaikwad 09/02/2020 at 4:38 amIt’s better for the those condided to interested in that field…the guide Reply
It’s better for the those condided to interested in that field…the guide
Yes, I hope so too be lucky
Sir your test is very much for us Is. The test is great
Bharat mata ki jay
..14