Police Bharti Question Paper 72 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/02/2020 1. कवकांपासून ….. हा रोग होतो. गजकर्ण घटसर्प क्षय कुष्ठरोग 2. भारतीय शिक्षणा बाबत हंटर कमीशन समोर खालील पैकी कोणत्या समाज सुधारकाने आपले विचार मांडले? डॉ बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर महात्मा ज्योतिबा फुले धोंडो केशव कर्वे 3. जुन्या नोटा मोजून मोजून नवा कॅशिएर अगदी ….. गेला. आंबून भंगून भंडावून गढून 4. भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? राजस्थान ओरिसा छत्तीसगड प बंगाल 5. तू जेवतो का माझ्या सोबत ? – काळ ओळखा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ 6. 14 जाने 2017 रोजी शनिवार होता तर 14 मार्च 2019 रोजी कोणता वार असला पाहिजे? गुरुवार रविवार शुक्रवार बुधवार 7. संख्या मालिका पूर्ण करा : 2 8 8 16 14 24 20 ? 40 22 26 32 8. 100 मीटर लांबीच्या रिबीन मधून रोज 10 मीटर रिबीन कापली जात असेल तर संपूर्ण रिबीन कापण्यासाठी किती दिवस लागतील? 8 10 9 11 9. सोमवार ते बुधवार पडलेला पाऊस सरासरी 32 सेमी आहे. सोमवारी आणि बुधवारी पडलेला सरासरी पाऊस 33 सेमी आहे तर मंगळवारी किती सेमी पाऊस पडला असेल? 40 32 30 33 10. मी तुझ्या बाबांशी बोलायला उद्याच तुझ्या घरी येतो. ‘ घरी ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा तृतीया पंचमी द्वितीया सप्तमी 11. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल 12. अपापाचा माल गपापा म्हणजे काय? एका ठिकाणी माल विकत घेऊन दुसरीकडे विकणे अपापा च्या मालाला गपापा म्हणून विकणे काही मुद्देमालला ओळखू येऊ नये म्हणून वेगळे नाव देणे चुकीच्या पद्धतीने मिळवलेली संपत्ती जास्त काळ टिकत नाही 13. 1700 रुपयांची एक वस्तू सूट देऊन 1360 रुपयांना मिळाली तर किती टक्के सूट मिळाली असेल? 35 30 20 25 14. 6/x + 3/x = 1 तर x ची किंमत किती ? 2 9 6 1 15. प्रशांत एक कामाचा 3/5 भाग 18 दिवसात पूर्ण करतो तर पूर्ण काम करण्यास त्याला किती दिवस लागत असेल? 40 37 12 30 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Karan Dayanand Gaikwad 09/02/2020 at 4:38 am It’s better for the those condided to interested in that field…the guide Reply
It’s better for the those condided to interested in that field…the guide
Yes, I hope so too be lucky
Sir your test is very much for us Is. The test is great
Bharat mata ki jay
..14