Police Bharti Question Paper 72

1. 100 मीटर लांबीच्या रिबीन मधून रोज 10 मीटर रिबीन कापली जात असेल तर संपूर्ण रिबीन कापण्यासाठी किती दिवस लागतील?

 
 
 
 

2. प्रशांत एक कामाचा 3/5 भाग 18 दिवसात पूर्ण करतो तर पूर्ण काम करण्यास त्याला किती दिवस लागत असेल?

 
 
 
 

3. 1700 रुपयांची एक वस्तू सूट देऊन 1360 रुपयांना मिळाली तर किती टक्के सूट मिळाली असेल?

 
 
 
 

4. भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

5. जुन्या नोटा मोजून मोजून नवा कॅशिएर अगदी ….. गेला.

 
 
 
 

6. मी तुझ्या बाबांशी बोलायला उद्याच तुझ्या घरी येतो. ‘ घरी ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा

 
 
 
 

7. भारतीय शिक्षणा बाबत हंटर कमीशन समोर खालील पैकी कोणत्या समाज सुधारकाने आपले विचार मांडले?

 
 
 
 

8. अपापाचा माल गपापा म्हणजे काय?

 
 
 
 

9. संख्या मालिका पूर्ण करा : 2 8 8 16 14 24 20 ?

 
 
 
 

10. कवकांपासून ….. हा रोग होतो.

 
 
 
 

11. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो?

 
 
 
 

12. 6/x + 3/x = 1 तर x ची किंमत किती ?

 
 
 
 

13. तू जेवतो का माझ्या सोबत ? – काळ ओळखा

 
 
 
 

14. 14 जाने 2017 रोजी शनिवार होता तर 14 मार्च 2019 रोजी कोणता वार असला पाहिजे?

 
 
 
 

15. सोमवार ते बुधवार पडलेला पाऊस सरासरी 32 सेमी आहे. सोमवारी आणि बुधवारी पडलेला सरासरी पाऊस 33 सेमी आहे तर मंगळवारी किती सेमी पाऊस पडला असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


5 thoughts on “Police Bharti Question Paper 72”

Leave a Reply to Avinash Rajput Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now