Police Bharti Question Paper 74 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2020 1. माझी डायरी 31 डिसेंबर ला ……. ( पूर्ण भविष्काळाचे वाक्य तयार करा ) भरत असेल. भरली. भरेल. भरलेली असेल.2. एका रकमेचे 36% आणि 42 % यातील फरक 1440 आहे. तर ती रक्कम किती असेल? 18000 16000 14400 240003. सामुद्रधुनी म्हणजे.. दोन समुद्रांना जोडणारा जलाशय समुद्रातील बेटावर असणाऱ्या नद्या समुद्रापासून निघालेली अरुंद नदी समुद्रातील उंचवटे4. मी स्वतः विम्याचे पैसे भरले होते. या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? विमा मी या वाक्यात नाही स्वतः5. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? 1870 1832 1855 18546. तुम्हाला ….. नसला म्हणून काय झाले ? मी ती जबाबदारी स्वीकारतो. पुर्त पुत्र पूत्र पूर्त7. उत्तर दिशेला पश्चिम दिशा असे संबोधले आणि दक्षिण दिशेला पूर्व असे संबोधले तर सूर्य कोणत्या दिशेला उगवेल? पश्चिम उत्तर दक्षिण पूर्व8. 16 + 33 – 26 x 2 + 43 x 9 = ? – 128 126 384 789. हंटर कमीशन ….. साठी नेमण्यात आले होते. भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास असहकार चळवळ दडपण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळीच्या प्रमुख मागण्या समजून घेण्यासाठी जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी10. जर ENTRY हा शब्द DLQNT असा लिहितात तर PUMP हा शब्द कसा लिहिता येईल? OTJK OSJK OSJL OTJL11. एक बिघडलेले घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. जर सोमवारी सकाळी 6 वाजता ते घड्याळ सुरू केले तर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? 6.03 5.56 6.04 5.5712. 3 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तर 2 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 24 32 8 3013. आणीबाणी काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी जास्तीत जास्त किती वाढवता येऊ शकतो? 3 महिने 6 महिने 9 महिने 1 वर्ष14. खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? पडसाद अतिक्रमण राजकीय गैरसमज15. एका घरात चार सदस्य असून त्यात पुरुष सदस्य एकच आहे.तर ह्या कुटुंबात खालील पैकी कोणता नाते संबंध शक्य नाही? वडील – मुलगा बहीण – भाऊ आई – मुलगा पती – पत्नी Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Pravin jadhao p7620998742@gmail com